Thursday, November 19, 2026

BLOG

BLOG

‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ :कोल्हापूर जिल्ह्यात राबविणार प्रभावी मोहीम

कोरोना नियंत्रण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राज्यातील सर्व लोकसंख्येला दोनवेळा भेटी देऊन आरोग्य शिक्षण, महत्त्वाचे आरोग्य शिक्षण, संशयित कोविड रूग्ण शोधणे तसेच सहव्याधी असणाऱ्या व्यक्ती शोधून काढणे ‘स्वस्थ महाराष्ट्रासाठी’ लोकांनी लोकांसाठी चालवलेली आरोग्य मोहीम म्हणजे ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याची सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली आहे. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यामध्ये १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर आणि १२ ते २४ ऑक्टोबर अशा दोन फेऱ्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य, नगरविकास, ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्यामार्फत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

Read More
BLOGTOP NEWS

नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे यांच्यातील दुवा – ‘महाजॉब्स पोर्टल’!

नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे यांच्यातील दुवा – ‘महाजॉब्स पोर्टल’!

Read More
BLOG

साहेब, टिकवाल ना पाच वर्षे सरकार ??

आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, राष्ट्रीय नेते, नवी दिल्ली . महोदय, आपण महाराष्ट्राचे जाणते राजे . आपल्याला स्वतःला जाणता राजा म्हणून

Read More
BLOG

प्लाझ्मा थेरपी : कोरोनावर मात करण्यासाठी वरदान

2020 हे साल संपूर्ण जगासासाठी कठीण संकटाचे आणि अडचणींचे ठरले आहे. या वर्षात कोरोना, लॉकडाऊन, क्वॉरंटाईन सारखे नववीन शब्द सामान्य

Read More
BLOG

‘लोकमान्य आणि मराठी भाषा’

भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दीच्या सांगते निमित्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे आयोजित’ युगपुरुष ‘ या कार्यक्रमात प्रसिद्ध

Read More
BLOG

इतिहासपुत्र शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज ९९व्या वर्षात पदार्पण करीत आहेत त्या निमित्ताने… ‘शिवशाहीर’ हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर उभे राहतात ते अटकर

Read More
BLOG

दक्षिण सोलापूरच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचाराचा अनोखा प्रयत्न!

सकस आहार,योगासने आणि संगीत कोरोनाग्रस्तांना योग्य धीर दिला आणि त्यांचे समुपदेशन केले तर बरे होण्याचे प्रमाण वाढते, असे सोलापुरात दिसून येत

Read More
BLOG

‘पत्रकार’ होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तमाम मैत्रिणींनो आणि मित्रांनो…यंदा नकोच!

सप्रेम नमस्कार. देशातल्या सार्वकालिक महान तीन मराठी संपादकांची उदाहरणं तुमच्यापुढं ठेऊ इच्छितो. 1) बाळशास्त्री जांभेकर इंग्रजांच्या राजवटीला आरंभ झाला त्या

Read More
BLOG

मोडीत निघालेल्या मोडी लिपीची वाढतेय गोडी

बाराव्या शतकापासून सुरू झालेली राज दरबारातील मोडी लिपी 1960 नंतर व्यवहारातूनही मोडीत निघाली. परंतु, याच मोडीची गोडी पुन्हा एकदा वाढत

Read More
BLOG

‘कोरोना’विरुद्धच्‍या लढ्यामध्‍ये कॉर्पोरेट जगताचे सहकार्य

राज्‍यात कोरोनाची पहिली व्‍यक्‍ती पुण्‍यात सापडल्‍यानंतर राज्‍याचेच नव्‍हे तर संपूर्ण देशाचे लक्ष पुण्‍याकडे होते. कोरोनाने इतर देशांत घातलेला धुमाकूळ पाहून

Read More
BLOG

कोरोना विरोधातील लढाईत ‘सुदर्शन’ची साथ

कोरोना महामारीने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. सामाजिक, आर्थिक परिस्थिती प्रतिकूल बनली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या नोकर्‍या

Read More
BLOG

ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहा!

कोरोना महामारीच्या काळात नागरिकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्याच्या अनेक युक्त्यांचा वापर सायबर भामट्यांनी सुरू केला आहे. त्यापासून सावधानता बाळगावी, असे

Read More
BLOG

कोरोना विरुध्दच्या लढ्यात बचत गटाने उचलला खारीचा वाटा

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या कामात पोर्ले येथील जय वैभव लक्ष्मी बचत गटाने मास्क बनवून ते गोर-गरीबांना मोफत उपलब्ध करुन दिले.

Read More
BLOG

आम्‍ही अनुभवलेली आगळी-वेगळी आषाढी वारी

असं म्‍हणतात, ‘देवाची इच्‍छा असली तरच तुम्‍हाला त्‍याचं दर्शन होतं’.. आमच्‍या बाबतीत हे तंतोतंत खरं ठरलं. ही माझी तशी दुसरी

Read More
BLOGPUNE

कोरोना मुकाबल्‍यासाठी नियोजन

पुणे शहरात  ९ मार्च २०२० ला प्रथम रुग्ण मिळाल्‍यानंतर जिल्‍ह्यातील यंत्रणा सतर्क झाली होती. पुण्‍यामध्‍ये रुग्‍ण वाढत असताना ग्रामीण भागात १६

Read More
BLOGPUNE

पुण्यातील वारजे नगरवन, आता साऱ्या देशासमोर आदर्श!

मानवी अधिवासाच्या परिसंस्थेत नगरवने विविध प्रकारे महत्त्वाची भूमिका बजावतात. शहरी पर्यावरणाला सुशोभित करण्यापलीकडे जाऊन, हवामानावर प्रभाव, अर्थव्यवस्थेत योगदान, वन्यजीवांना आसरा आणि शहरवासीयांना मनोरंजन

Read More
BLOGNATIONAL

कोरोना विषाणूबरोबर कसे जगायचे याबाबत IMP 5 सूचना

नवी दिल्ली, दि. 2 – सत्तर दिवसांच्या लॉकडाउन नंतर, अनलॉक 1.0 कार्यान्वित झाला आहे. अधिकृतपणे घोषित लॉकडाउन 5.0, 1 जून

Read More
BLOGPUNE

कोरोना मुकाबल्‍यासाठी पुणे जिल्हा ग्रामीण भाग सज्‍ज!

प्रारंभीच्‍या काळात पुणे महानगर पालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगर पालिका वगळता पुणे जिल्‍ह्याच्‍या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग कमी होता. लॉकडाऊन शिथिल

Read More
BLOG

आमरसाची गोडी, नामंवतांच्या सहवासात !

आमरस पुरी, कुरकुरीत पापड कुरडया,मसालेदार रस्सा भाजी आणि नव्या कैरीच्या करकरीत फोडींचे लोणचे . . . अ हा हा .

Read More