Saturday, October 24, 2026
MAHARASHTRA

आण्णाभाऊ साठेनां ‘भारतरत्न’ देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे जलसमाधी आंदोलन

औंढा नागनाथ – सहित्यरत्न लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांना आज 1 आँगस्ट जनशताब्दी वर्षानिमित्त मरोनोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने रिपब्लिकन सेना जिल्हाप्रमुख किरण घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली औंढा तलाव येथे महामहीम राष्ट्रपती जलसमाधी आंदोलन करून मागणीचे निवेदन महामहीम राष्ट्रपती यांना पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्फत देण्यात आले.

समाजसुधारक, लोकशाहीर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेयांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात करण्यात यावे या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने आमदार तलावात जलसमाधी आंदोलन करून लक्ष वेधले व मागणीचे निवेदन राष्ट्रपती यांना पोलिस निरीक्षक वैजनाथ मंदिर कष्टकरी,कामगार, शोषित, वंचितांचा बुलंद आवाज अनेक विद्यापीठात ज्यांच्या नावाने अध्यासन केंद्र उभी आहेत असं व्यक्तिमत्व,संपूर्ण जीवन विद्रोही जगणारे, मानवतावादी,समतावादी, प्रयत्नवादी, विज्ञानवादी, परिवर्तनवादी, प्रबोधनकार, सत्यशोधक, शब्दालाही आपलंसं करून शब्दाला वाचा देणारे शब्दाची खान, साहित्याची शान, बहुजनांची आन ,लावणी पोवाडे लिहिणारे, कादंबरीकार, कथाकार ,नाटककार, लोकनाट्याचे जनक,शाहीर,दिग्दर्शक, पटकथाकार,अभिनेता,नेता, पत्रकार, नवयुगा चा निर्माता, वंचित शोषित समूहाला आपल्या लेखणीतून न्याय देणारे, मानव मुक्तीचे शिलेदार, ज्यांचे साहित्य जगातील 27 भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे असे, यह आझादी झुठी है देश कि जनता भुकी है स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी नारा देणारे सहित्यरत्न लोकशाहिर आण्णभाऊ साठे जनशताब्दी वर्ष साजरे करत असताना भारत सरकारने मरनोत्तर सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार द्येवून तमाम भारतियांच्या अपेक्षा पुर्ण कराव्यात हि मागणी करण्यात आली या वेळी जिल्हाप्रमुख किरणभाऊ घोंगडे, आकाश सुतारे, गोरख खिल्लारे, मनोज मुळे,पंडित सर्यतळ, राज रणखांबे,क्रष्णा गायकवाड, यशवंतराव साळवे,प्रविण मुळे,बालाजी खंदारे, अविनाश मुळे,शुमम मुळे,सागर मुळे,करण्यात वाघमारे, विजय जाधव. आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading