‘मुकुल माधव फाऊंडेशन’ची ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ इयर २०२२’ म्हणून निवड
पुणे : एखाद्या मूक कार्याला लोकमान्यता मिळते, तेव्हा तो क्षण साजरा करण्यासारखा असतो. ‘फिनोलेक्स इंडस्ट्रीज’ची सीएसआर शाखा असलेल्या ‘मुकुल माधव फाउंडेशन’ला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी श्रेणीतील लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२२ या पुरस्काराने नुकतेच सन्मानित
Read More