वर्धा येथील ‘९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलना’निमित्त ‘स्टोरीटेल’ची साहित्य-रसिकांसाठी खास सवलत!
स्टोरीटेलने मराठीतील पाच हजारांहून अधिक सर्वोत्तम पुस्तके ऑडिओ स्वरूपात मोबाईलवर उपलब्ध करून देऊन मराठी भाषा संवर्धनाचे मोठे काम केले आहे.
Read more