भिडे वाड्यापासून पुणे महापालिकेपर्यंत निघाली सत्यशोधक रॅली; अभिरूप सभेतून महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर.
पुणे : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी सत्यशोधक रॅली आणि अभिरूप सभेचे आयोजन करण्यात आले.
Read More