Thursday, May 14, 2026

Day: January 8, 2026

Latest NewsPUNE

सनी निम्हण यांच्या पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा जोर वाढला असून औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पक्ष–रिपब्लिकन पक्ष

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

अजित पवारांच्या सत्ता काळात मेट्रोचे काम एक इंचही पुढे गेले नाही

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा पलटवार पुणे – प्रतिनिधी,दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर २००१ पासून पुण्यात मेट्रो आणण्याचे प्रयत्न २०१४ पर्यंत फक्त

Read More
Latest NewsPUNE

अभाविपचे ६०वे प्रदेश अधिवेशन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

  पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाचे ६० वे हीरक महोत्सवी प्रदेश अधिवेशन स्वातंत्र्यवीर सावरकर नगर, डोंगरे

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

पुणेकरांचा अधिकारनामा असलेला “पुणे फर्स्ट” हा आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध

पुणे : पुणेकरांचा अधिकारनामा असलेला “पुणे फर्स्ट” हा आघाडीचा जाहीरनामा आज काँग्रेस–शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आघाडीच्या वतीने कॉंग्रेस भवन येथे

Read More
Latest NewsPUNE

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर काळे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

पुणे, प्रतिनिधी _काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर काळे यांचा भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश झाला. कसबा मतदारसंघातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते तसेच

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुंबईचा ‘मराठी टक्का’ घसरतोय का? २५ वर्षांची सत्ता आणि मराठी अस्मितेचा खरा हिशोब

मुंबई — देशाची आर्थिक राजधानी आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या बलिदानातून मिळालेले शहर. १०६ हुतात्म्यांच्या रक्ताने महाराष्ट्रात सामील झालेल्या या मुंबईत

Read More
Latest NewsSports

स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लब संघाला विजेतेपद !!

‌‘एसके करंडक‌’ १३ वर्षाखालील आंतरक्लब टेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा !! पुणे :  पुणे क्रिकेट ॲकॅडमी आणि सागर कांबळे यांच्यावतीने आयोजित ‌‘एसके

Read More
BusinessLatest News

आपल्या गरजेनुसार तंत्रज्ञानावर आधारित आणि वैयक्तिक डिझाइनद्वारे भारतीय स्वयंपाकघरांची नव्याने व्याख्या करणे गोदरेज ‘इंटेरिओ’चा उद्देश

मुंबई  : गोदरेज एंटरप्राइझ ग्रुपचा होम आणि ऑफिस फर्निचर ब्रँड असलेल्या ‘इंटेरिओ बाय गोदरेज’ने पुढील पाच वर्षांत आपला किचन व्यवसाय 10% सीएजीआरने (CAGR) वाढवण्याची

Read More
ENGLISH

Doctors at  KEM Hospital, Pune perform ‘Carotid Stenting’ on Child after leopard attack punctures neck artery

Pune  : A team of doctors led by Dr. Anand Alurkar conducted ‘Carotid Stenting’ on a punctured artery of a 8

Read More
BusinessLatest News

ॲक्सिस बँकेने वाढत्या डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठी ग्राहकांच्या नियंत्रणाखालील सुरक्षा सुविधांसह ‘सेफ्टी सेंटर’ सुरू केले

मुंबई: भारतातील आघाडीच्या खासगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या अॅक्सिस बँकने आपल्या ‘ओपन’ या ॲक्सिस मोबाइल बँकिंग ॲपवर नवीन ‘सेफ्टी सेंटर’ सुरू केल्याची घोषणा केली. हे सुरक्षा केंद्र ग्राहकांना रिअल-टाइममध्ये, स्वतःच्या नियंत्रणाखालील सुरक्षा सुविधा उपलब्ध करून देते. त्यामुळे ग्राहकांना ग्राहकसेवेशी संपर्क साधण्याची किंवा शाखेत भेट देण्याची गरज न पडता, अनधिकृत किंवा संशयास्पद हालचालींपासून आपल्या खात्यांचे संरक्षण करता येणार आहे. ‘सेफ्टी सेंटर’द्वारे डिजिटल बँकिंगमधील महत्त्वाच्या सुविधांवर सूक्ष्म (ग्रॅन्युलर) नियंत्रण मिळते. ग्राहक आपल्या वापराच्या सवयी आणि सोयीप्रमाणे सुरक्षा सेटिंग्ज सानुकूल करू शकतात. यातील प्रमुख सुविधा पुढीलप्रमाणे — एसएमएस शिल्ड: उद्योगातील पहिलीच सुविधा जे बँकेकडून आलेल्या एसएमएसचा सेंडर आयडी ॲक्सिस बँकच्या अधिकृत आयडीशी पडताळून संदेशाची सत्यता तपासते. इंटरनेट बँकिंग बंद करणे: गरज नसल्यास इंटरनेट बँकिंगचा प्रवेश पूर्णतः निष्क्रिय करता येतो. निधी हस्तांतरण थांबवणे: एका क्लिकमध्ये मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगमधील सर्व निधी हस्तांतरण सुविधा तात्काळ बंद करता येतात. नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन खरेदी रोखते: हे फीचर नेट बँकिंगला पेमेंट मोड म्हणून वापरणाऱ्या थर्ड-पार्टी अँप्स (उदा. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स) मार्फत सुरू होणारे व्यवहारही ब्लॉक करते. यूपीआय पेमेंट्स थांबवणे: ॲक्सिस मोबाईल ॲपद्वारे होणारे यूपीआय व्यवहार मर्यादित/बंद करता येतात. नवीन लाभार्थी (पेयी) जोडण्यास प्रतिबंध: केवळ पूर्व-मंजूर लाभार्थ्यांनाच निधी पाठवता येईल, याची खात्री. निधी हस्तांतरण व यूपीआयसाठी मर्यादा ठरवणे: प्रति-व्यवहार मर्यादा निश्चित करता येतात. उच्च रकमेच्या व्यवहारांसाठी अतिरिक्त प्रमाणीकरण आवश्यक राहील. ‘सेफ्टी सेंटर’मुळे सुरक्षा सेटिंग्ज तात्काळ सक्रिय होतात आणि कोणताही प्रतीक्षा कालावधी न ठेवता बदल लगेच लागू होतात. यामुळे वापरकर्त्यांना पूर्ण नियंत्रण मिळते आणि कोणत्याही बाह्य मदतीशिवाय ते आपल्या खात्यांची सक्रियपणे सुरक्षा करू शकतात. निवडक ब्लॉकिंग आणि रिअल-टाइम नियंत्रणाच्या सुविधांमुळे डिजिटल फसवणुकीचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. तसेच, शाखा किंवा कॉल सेंटरवरील अवलंबित्व कमी झाल्याने कार्यक्षमता वाढते, समस्या जलद सुटतात आणि सलग, सुरळीत बँकिंग अनुभव मिळतो. या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना समीर शेट्टी, ग्रुप एक्झिक्युटिव्ह – डिजिटल बिझनेस, ट्रान्सफॉर्मेशन अँड स्ट्रॅटेजिक प्रोग्राम्स, अॅक्सिस बँक म्हणाले, “ॲक्सिस बँकेने नेहमीच ग्राहकांच्या सुरक्षिततेला आपल्या डिजिटल-फर्स्ट दृष्टिकोनाचा कणा मानले आहे. ‘सेफ्टी सेंटर’मुळे डिजिटल फसवणुकीत झालेल्या वाढीला आळा घालण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या बँकिंग सुरक्षेवर रिअल-टाइम नियंत्रण देण्याचा ठोस टप्पा आम्ही उचलला आहे. स्तरित सुरक्षा आणि एसएमएस शिल्ड तसेच इन-ॲप मोबाईल ओटीपीसारख्या प्रगत प्रमाणीकरण सुविधांद्वारे आम्ही संरक्षण अधिक बळकट करत आहोत. यामुळे बाह्य नेटवर्कवरील अवलंबित्व कमी होत असून, अखंड प्रवेश सुनिश्चित होतो. मजबूत सुरक्षा आणि सहज अनुभव यांचा मेळ घालणाऱ्या या नवकल्पनांमुळे डिजिटल बँकिंग अधिक सोपे व विश्वासार्ह ठरते. भविष्यासाठी सज्ज क्षमता अंतर्भूत करून, बदलत्या धोका-परिस्थिती आणि ग्राहकांच्या अपेक्षांनुसार विकसित होणारी सुरक्षित बँकिंग परिसंस्था उभारण्याचा आमचा उद्देश आहे.” हा उपक्रम अॅक्सिस बँकच्या सेफ बँकिंग उपक्रमाला अधिक बळ देणारा ठरतो. या उपक्रमांतर्गत उद्योगातील पहिल्यांदाच सादर करण्यात आलेल्या ‘लॉक एफडी’सारख्या सुविधांचा समावेश आहे, ज्यामुळे डिजिटल माध्यमांतून मुदत ठेवी (एफडी) अकाली बंद होण्यास प्रतिबंध होतो. तसेच ‘इन-ॲप मोबाईल ओटीपी’द्वारे ॲपमध्येच वेळाधारित ओटीपी निर्माण होत असल्याने एसएमएस ओटीपीशी संबंधित फसवणुकीचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. डिजिटल बँकिंगचा स्वीकार झपाट्याने वाढत असताना, ग्राहक-केंद्रित नवकल्पनांद्वारे अॅक्सिस बँक या क्षेत्रात नेतृत्व कायम राखत आहे. सुरक्षित, लवचिक आणि भविष्यासाठी सज्ज बँकिंग अनुभव देण्यावर बँकेचा सातत्यपूर्ण भर आहे.

Read More
BusinessLatest News

ग्रो म्युच्युअल फंडने सादर केला ‘ग्रो स्मॉल कॅप फंड’

बेंगळुरू : ग्रो म्युच्युअल फंडने ग्रो स्मॉल कॅप फंडच्या लाँचची घोषणा केली आहे. हा ओपन-एंडेड इक्विटी फंड असून, प्रामुख्याने स्मॉल

Read More