Tuesday, June 16, 2026

Day: October 4, 2025

Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

शिवसेनेचे राजकारण सत्तेसाठी नाही : उद्धव ठाकरे

पुणे – शिवसेना ही केवळ सत्तेसाठी जन्माला आलेली नाही. त्यामुळे सत्ताप्राप्तीसाठी राजकारण करायचे नाही हे सूत्र बाळासाहेबांपासून आम्ही पाळत आलो

Read More
Latest NewsPUNE

जुनी सांगवीत छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती

  सांगवी विकास मंचच्या वतीने महाआरतीचे आयोजन पिंपरी, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या तरुण पिढीमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने जुनी

Read More
ENGLISH

Children rally on World Animals day

Pune : The message of compassion rang across Pune as students of the Sadhu Vaswani group of institutions stepped out on

Read More
Latest NewsPUNE

पुण्यात “जगा आणि जगू द्या”, “स्टॉप ऑल किलिंग” अशा घोषणांनी जागतिक प्राणी दिन साजरा

पुणे : पुणे शहरात आज करुणेचा आणि सहानुभूतीचा आवाज घुमला, जेव्हा साधू वासवानी समूहातील विद्यार्थ्यांनी “जगा आणि जगू द्या”, “स्टॉप

Read More
BusinessLatest News

ग्रोमॅक्स अॅग्री इक्विपमेंटने 2WD आणि 4WD सेगमेंटमध्ये  विविध एचपी कॅटेगिरींमध्ये 8 नवे ट्रॅक्टर लॉन्च केले

  मुंबई : ग्रोमॅक्स अॅग्री इक्विपमेंट लिमिटेड (पूर्वीचे महिंद्रा गुजरात ट्रॅक्टर लिमिटेड), जे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आणि गुजरात सरकार यांच्यातील संयुक्त उद्यम आहे, यांनी 4WD आणि 2WD कॅटेगिरीमध्ये 8 नवे ट्रॅक्टर लॉन्च केले आहेत. यामध्ये भारतातील पहिली फॅक्टरी-फिटेड कॅबिन सिरीज (सब-50 HP सेगमेंट) समाविष्ट आहे. ग्रोमॅक्सच्या दमदार आणि इंधन-कार्यक्षम डिझेल इंजिन्स तसेच जागतिक दर्जाच्या गिअरबॉक्स तंत्रज्ञानावर चालणारे हे नवे ट्रॅक्टर उच्च परफॉर्मन्ससाठी ओळखले जातात आणि वापरण्यास सोपे आहेत. हे ट्रॅक्टर बागायती शेती, सुपारी शेती, इंटर-कल्टिव्हेशन, पडलिंग आणि हॉलज यांसारख्या विविध शेती गरजांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. ट्रॅकस्टार कवच सिरीज अंतर्गत, ग्रोमॅक्सने सब-50 HP सेगमेंटमध्ये भारताची पहिली फॅक्टरी-फिटेड कॅबिन सिरीज सादर केली आहे. ही सिरीज शेतकऱ्यांना सुरक्षित, आरामदायी आणि हवामान-प्रतिरोधक कार्यक्षेत्र उपलब्ध करून देते. या कॅबिनमुळे वर्षभर शेती कामे सुलभ होतात आणि उत्पादकता वाढते. कंपनी सुरुवातीला नॉन-एअर कंडिशन्ड व्हेरिएंट उपलब्ध करून देणार असून, पुढील टप्प्यात एअर कंडिशन्ड व्हेरिएंटही बाजारात आणला जाणार आहे. या नव्या ट्रॅक्टरशिवाय, ग्रोमॅक्सने आपल्या सबसे सही चुनाव कॅम्पेनअंतर्गत दुसरा डीव्हीसीही (डिजिटल व्हिडिओ कमर्शियल) लॉन्च केला आहे. या नव्या मोहिमेत ग्रोमॅक्सची उत्पादने परफॉर्मन्स, उत्पादकता आणि नफा या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी परवडणारी आणि योग्य निवड असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. लॉन्चच्या वेळी बोलताना वीजय नाकरा – प्रेसिडेंट, फार्म इक्विपमेंट बिझनेस, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड म्हणाले,  “ग्रोमॅक्समध्ये आमचे ध्येय म्हणजे भारतीय शेतीच्या बदलत्या गरजांना अनुरूप, विश्वासार्ह उत्पादने उपलब्ध करून मॅक्सिमम ग्रोथ साध्य करणे. एका दिवसात 8 नवे ट्रॅक्टर सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो – प्रत्येक ट्रॅक्टर जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानावर आधारित असून शेतकऱ्यांना वर्षभर उत्पादनक्षमतेसाठी सक्षम बनवण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. भारताचा पहिला सब-50 HP फॅक्टरी-फिटेड कॅबिन ट्रॅक्टर लॉन्च करून, ग्रोमॅक्स मूल्य, परफॉर्मन्स आणि परवडणारी किंमत यांचा आदर्श समतोल शोधणाऱ्या वाढत्या ग्राहकवर्गाची सेवा करत आहे. उत्सव काळात लॉन्च झाल्याने हे नवे ट्रॅक्टर ऑक्टोबर 2025 पासून ग्रोमॅक्स डिलरशिप्सवर उपलब्ध होणार आहेत.” नवे ट्रॅक्टर संपूर्ण ग्रोमॅक्स ट्रॅक्टर डिलर्समार्फत उपलब्ध असतील. उत्सव काळात कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील ग्रोमॅक्स डिलर्स विशेष ग्राहक योजना देत आहेत. यामध्ये प्रत्येक ट्रॅक्टर खरेदीवर आकर्षक योजना आणि हमखास गिफ्ट दिले जाणार आहे. ग्रोमॅक्सचे नवे ट्रॅकस्टार ट्रॅक्टर्स – तपशील ट्रॅकस्टार कवच सिरीज : ही रेंज विशेषतः हॉलज आणि शेती कामांसाठी डिझाइन करण्यात आली असून AC आणि नॉन-AC कॅबिन ऑप्शन्समध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये ट्रॅकस्टार 545 4WD आणि ट्रॅकस्टार 550 4WD सारखी मॉडेल्स समाविष्ट आहेत, जी विविध हवामान आणि परिस्थितींमध्ये आराम व उच्च परफॉर्मन्स देतात. ट्रॅकस्टार 525 4WD NT : खास 25 HP कॅटेगिरी ट्रॅक्टर, इंटर-कल्टिव्हेशनसाठी डिझाइन केलेले. यात 33’’ (2.75 फूट) ट्रॅक-विथ आहे, ज्यामुळे अरुंद ओळींमध्ये अधिक सुलभता आणि कार्यक्षमता मिळते. ट्रॅकस्टार 525

Read More
ENGLISH

Designer Ranna Gill Debuts New Collection at KOPA Mall with a Meet & Greet

Pune :  Pune, October 03, 2025: KOPA Mall will host an exclusive meet-and-greet with renowned designer Ranna Gill as she

Read More
BusinessLatest News

इन्व्हेस्को म्युच्युअल फंडने इन्व्हेस्को इंडिया कंझम्पशन फंड लाँच केला

मुंबई : इन्व्हेस्को म्युच्युअल फंडने आज त्यांचा नवीन फंड इन्व्हेस्को इंडिया कन्झम्पशन फंड (कन्झम्पशन थीमवर आधारित एक ओपन-एंडेड इक्विटी स्कीम) लाँच करण्याची

Read More
BusinessLatest NewsLIFESTYLE

टायटन रागाचे नवे कलेक्शन ‘ग्लिमर्स’, कॅम्पेनमध्ये आलिया भटचा सहभाग

बंगलोर :  आयुष्यातील काही क्षणांना उजळवण्यासाठी एक लहानशी पण कधीही न विसरता येण्याजोगी ठिणगी पुरेशी असते. एकमेकांकडे पाहून हसण्यामध्ये लपलेली आशा असो, दयाळू भावनेतून अचानक केलेल्या कृतीची शक्ती असो, आत्मचिंतनातून लाभणारी शांतता असो…हे क्षणभंगुर पण तेजस्वी क्षण आशा वाढवतात आणि काही खास आठवणी निर्माण करतात. या आठवणी म्हणजे आम्ही आहोत. टायटन रागाने या शक्तिशाली आणि जादुई क्षणांना एका अविस्मरणीय स्टाईलमध्ये बदलण्यासाठी प्रस्तुत केले आहे रागा ग्लिमर्स. तुमच्या आयुष्याची चमक साजरी करणाऱ्या या कलेक्शनसाठी तयार करण्यात आलेल्या खास कॅम्पेनमध्ये रागाचा चेहरा म्हणून आलिया भट झळकत आहे. सहज आत्मविश्वास, स्वतःचा करिष्मा आणि सणांचा आनंद दर्शवत आलियाने ही नवी घड्याळे प्रस्तुत केली आहेत.   सण आणि प्रियजनांच्या भेटीगाठी यामधून मिळणारा मन सुखावणारा आनंद ही या कलेक्शनची प्रेरणा आहे. स्वयंप्रकाशी असलेल्या आणि स्वतः जशा आहेत तशा, जराही न डगमगता, लीलया वावरणाऱ्या महिलांचा सन्मान हे कलेक्शन करते. ती फक्त वाटचाल करत नाही तर स्वतःला नव्याने घडवते. हेच सार या कॅम्पेनच्या टॅगलाईनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे – ‘ऑल दॅट ग्लिमर्स, इज अस’ – शक्ती, व्यक्तित्व आणि प्रतिभा यांची एकत्रित चमक या कलेक्शनमध्ये आहे, जी आजची महिला प्रत्येक क्षेत्रात दाखवत आहे. रागा ग्लिमर्समधली डिझाइन्स महिलांची ही चमक दर्शवतात, म्हणूनच ती उठावदार व फॅशन-फॉरवर्ड आहेत. ही घड्याळे अशा महिलांसाठी तयार केलेली आहेत ज्या योगायोग जुळून आला म्हणून नव्हे तर स्वतः ठरवून, निवडून चमकतात. कलेक्शनचे शोस्टॉपर रेडियन्ट हार्टमध्ये एक हलणारे बेझेल आहे, यामध्ये तब्बल २१६ गुलाबी, जांभळ्या आणि सफेद स्टोन्स चमचमतात. रोज गोल्ड बार्क-फिनिश स्ट्रॅप याला जोडलेला आहे. अस्सल डिझाईन आणि उठावदार रूप असलेले रागा ग्लिमर्स हे अशा महिलांसाठी डिझाइन केलेले आहे, ज्यांच्यासाठी ऍक्सेसरीज म्हणजे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. ज्वेल-टोन साड्या किंवा संध्याकाळच्या कार्यक्रमासाठीच्या ड्रेससोबत हे घड्याळ म्हणजे प्रत्येक नजर फक्त तुमच्यावर खिळणार हे नक्की. तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक क्षण अविस्मरणीय करण्याचा प्रभाव हे घड्याळ निर्माण करते. सेलेस्टे बो घड्याळाचा क्लासिक धनुष्याचा आकार, २७४ चमकदार स्टोन्सचा वापर यामुळे कॉउचरप्रमाणे प्रभाव निर्माण होतो. आधुनिक असले तरी, सणासुदीसाठी अगदी साजेसे असे हे घड्याळ म्हणजे उत्सव आणि स्टाईल यांचे प्रतीक आहे.   स्लीक फ्यूजन वेअर किंवा एलिगंट गाऊनसह हे स्टेटमेंट घड्याळ म्हणजे अप्रतिम ग्लॅमर! ज्यामुळे तुमचा उत्सवाचा प्रत्येक लूक सहजपणे तेजस्वी आणि अविस्मरणीय बनतो. सिक्रेट अवर घड्याळामधील सफेद मदर-ऑफ-पर्ल आणि फॉरेस्ट ग्रीन सनरे डायल असलेली स्लाइडिंग स्क्वेअर केस म्हणजे एकाच गोष्टीत अनेक पैलू समाविष्ट करण्याची क्षमता.  याचे प्रत्येक रूप महत्वाकांक्षा, साहस आणि आत्म-अभिव्यक्तीची कहाणी आहे, ज्यामुळे ते विविध क्षेत्रातील महिलांसाठी एक परिपूर्ण ऍक्सेसरी बनू शकते. दिवस असो वा रात्र…हे घड्याळ तुमच्या लयीशी सहजतेने जुळवून घेते. हे कलेक्शन इतरांपेक्षा वेगळे असण्याचे कारण म्हणजे त्याचे कलात्मक डिझाईन. यातील प्रत्येक घड्याळ म्हणजे एक रत्न भासते, उच्च दर्जाच्या फॅशनचे सिल्हट आणि आर्किटेक्चरल कलात्मकतेसह, या श्रेणीत धनुष्याच्या आकाराच्या केसेस आहेत. शानदार, असममित आणि उलट करता येण्याजोग्या डायल, चौरस-वक्र आकार म्हणजे शक्तीचे शानदार, सुरेख रूप. हे चमकदार क्रिस्टल-स्टडेड ब्रेसलेट म्हणजे जणू मनगटावर अवतरलेली कविता. यातील प्रत्येक घड्याळ महिलांना त्यांची अनोखी ओळख निर्माण करण्यासाठी, सणासुदीमध्ये स्वतःची स्टाईल निर्माण करण्यासाठी डिझाईन केले आहे.   लाँच प्रसंगी बोलताना, टायटन कंपनी लिमिटेडच्या टायटन वॉचेस आणि रागाच्या मार्केटिंग प्रमुख श्रीमती अपर्णा रवी म्हणाल्या, “रागा ग्लिमर्ससह, आम्हाला डिझाइनपुरते मर्यादित न राहता अशा भावना टिपायच्या होत्या ज्या महिलांचे तेज, आशा आणि आनंदाचे प्रतिबिंब बनतील, अशा महिला ज्या संकोच न करता चमकतात. त्यांची ती चमक त्यांच्या प्रत्येक काळजीने केलेल्या कृतीत, त्यांनी जोपासलेल्या प्रत्येक संबंधांमध्ये आणि त्यांच्या प्रत्येक धाडसामध्ये दिसून येते. ग्लिमर्सची निर्मिती याच आत्मविश्वासातून झाली. आलिया भटच्या सहभागामुळे आमची भावना अतिशय आत्मविश्वासाने साकार झाली आहे. आम्हाला खात्री आहे की, सणासुदीमध्ये हे कलेक्शन स्टाईल वाढवेल, शिवाय रागा आणि ते ज्या महिलांसाठी बनवले आहे त्या महिला यांच्यातील नाते अधिक दृढ होईल.” ८,३९५ रुपये ते २८,७९५ रुपये किंमतीच्या या कलेक्शनमध्ये १६ अतिशय अनोखे एसकेयू आहेत. नावीन्य आणि सणांची कलात्मकता साजरी करणारे रागा ग्लिमर्स आता सर्व टायटन आउटलेट्समध्ये आणि titan.co.in वर ऑनलाइन उपलब्ध आहे. हे कलेक्शन महिलांना त्यांचे आंतरिक तेज स्वीकारण्यासाठी आणि त्यांनी जगात निर्माण केलेल्या तेजाचा उत्सव साजरा करण्यासाठी आमंत्रित करते. कारण प्रत्येक उत्सवात, प्रत्येक नात्यामध्ये आणि प्रत्येक अविस्मरणीय क्षणात – जे काही चमकते ते आपणच असतो.  

Read More