Wednesday, May 20, 2026
BusinessLatest News

टाटा ऍसेट मॅनेजमेंटचे ऑल-इन वन इन्व्हेस्टमेंट ऍप भारताच्या गुंतवणूक करण्याच्या पद्धतीची नवी व्याख्या तयार करणार

टाटा ऍसेट मॅनेजमेंटने नवे मोबाईल ऍप लॉन्च केले आहेहे अशा प्रकारचे पहिलेच ऍप असून यामध्ये युजर्सना त्यांच्या आर्थिक जगाचे सर्वसमावेशक चित्र पाहायला मिळेलएक युनिफाईड डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून डिझाईन करण्यात आलेले हे ऍप साधेपणाबुद्धिमत्ता आणि वैयक्तिक आवडीनिवडी गरजांनुसार बदल या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी – “एक ऍपएक व्ह्यूअमर्याद संधी” या ब्रँड प्लॅटफॉर्मखाली प्रस्तुत करते

मोबाईल ऍपचे लॉन्च हे गुंतवणूक करणे अधिक जास्त सोपेस्मार्ट आणि सहज उपलब्ध होण्याजोगे बनवण्यात एक मोठे पुढचे पाऊल आहे. “एक ऍपएक व्ह्यूअमर्याद संधी” या ब्रँड वचनासह हे ऍप गुंतवणूकदारांच्या सर्व गरजा एकाच ठिकाणी पूर्ण करते – माहिती मिळवूनगुंतवणूक करण्यापासून ते आर्थिक उद्दिष्टांना ट्रॅक करण्यापर्यंत सर्व काही एकाच ठिकाणी करता येते.

या ब्रँड वचनाला अनुसरूनलॉन्च करण्यात आलेले नवे ऍप टाटा ऍसेट मॅनेजमेंटच्या डिजिटल परिवर्तनामध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा आहेयावर्षी सुरुवातीला प्रकाशित करण्यात आलेली नवी ब्रँड ओळख आणि नवा लोगो  आता हे नवे ऍप आजच्या डिजिटल  गतिशील वातावरणामध्ये गुंतवणूकदारांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्याची कंपनीची वचनबद्धता अधोरेखित करते.

सेटिंग आणि उद्दिष्ट्ये ट्रॅकिंगसाठी फायनान्शियल रोडमॅपम्युच्युअल फंड्सइक्विटी आणि बँक खाती एकाच ठिकाणी पाहण्यासाठी पोर्टफोलिओ ३६०सेवानिवृत्ती लवकर घेण्यासाठी नियोजन करण्यासाठी फायर कॅल्क्युलेटरइन्व्हेस्टमेंट निवडी सेव्ह करण्यासाठी स्मार्ट कार्ट आणि ऑनबोर्डिंगची सहजसोपीसुरक्षित प्रक्रिया अशा वैशिष्ट्यांनी हे ऍप सुसज्ज आहेगुंतवणूकदारांना प्रत्येक पावलावर मार्गदर्शन आणि साहाय्य पुरवण्यासाठी यामध्ये लर्निंग मोड्यूल्स  चॅटबोट सपोर्ट देखील आहे.

 

टाटा ऍसेट मॅनेजमेंटचे चीफ डिस्ट्रिब्युशन आणि डिजिटल ऑफिसर हेमंत कुमार यांनी सांगितले, “एक ऍपएक व्ह्यूअमर्याद संधीही केवळ एक टॅगलाईन नाहीआम्ही आमच्या ग्राहकांना जे देत आहोत त्याचा हा गाभा आहेआजच्या गुंतवणूकदारांना एकच इंटेलिजंट प्लॅटफॉर्म हवा असतो जो त्यांना त्यांच्या सर्व आर्थिक संपत्तींबाबत सुस्पष्टता आणि नियंत्रण मिळवून देऊ शकतोया ऍपमध्ये सर्वकाही एकाच ठिकाणी आहेअखंडित ट्रॅकिंगएक व्ह्यू पोर्टफोलिओ आणि वैयक्तिक अनुभव जो युजर्सना आत्मविश्वासाने गुंतवणूक करण्यासाठी सक्षम बनवतोहे ऍप नावीन्याप्रती आमची वचनबद्धता दर्शवतेसंपत्ती निर्माण करणे अधिक सोपेअधिक स्मार्ट आणि सहज उपलब्ध होण्याजोगे बनवते.”

हे डिजिटल परिवर्तन आणि नवीन लुक यांच्यासह टाटा म्युच्युअल फंड नव्या युगातील गुंतवणूकदारांच्या गरजा पूर्ण करतविश्वासाचा वारसा निर्माण करत आहे.

ऍप स्टोर आणि गूगल प्लेवर हे नवे ऍप डाउनलोड करता येईल.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading