Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

राज्यमंत्री माधुरी मिसाळ ह्यांच्याकडून देहूत सांत्वनपर भेट

पुणे : देहू येथे संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज आणि प्रसिद्ध शिवव्याख्याते ह.भ.प. शिरीष महाराज मोरे ह्यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले. राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसळ ह्यांनी आज देहूतील शिरीष महाराज मोरे ह्यांच्या निवासस्थानी भेट देवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. शिरीष महाराज मोरे ह्यांनी अत्यंत तरुण वयातच सुरू केलेल्या अध्यात्मिक आणि सामाजिक कार्याचा आदर्श ठेवून पुढे कार्यरत राहणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल असे मनोगत त्यांनी ह्या प्रसंगी व्यक्त केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading