Monday, June 8, 2026

Day: December 17, 2024

BusinessLatest News

ट्रान्सरेल लायटिंग लिमिटेडची प्राथमिक सार्वजनिक समभाग विक्री (IPO) 19 डिसेंबर रोजी सुरू होणार

    दर्शनी मूल्य २ रुपये असलेल्या प्रत्येक शेअरसाठी प्राइस बँड ₹ 410.00 to ₹ 432.00 निश्चित करण्यात आला आहे. बोली/ऑफर कालावधी गुरुवार, 19 डिसेंबर 2024 रोजी सुरू होईल आणि सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी संपेल. अँकर गुंतवणूकदार बोली/ऑफर कालावधी बुधवार, 18 डिसेंबर 2024 रोजी सुरू होईल आणि संपेल. बोली किमान 34 समभागांसाठी केली जाऊ शकते आणि त्यानंतर 34 समभागांच्या पटीत केली जाऊ शकते. आरएचपी लिंक : https://ingaventures.com/docs/offer-docs/TLL_RHP.pdf संपूर्ण तपशिलासाठी, कृपया 16 डिसेंबर, 2024 रोजीच्या फायनान्शियल एक्स्प्रेस वृत्तपत्राच्या पृष्ठ 24-25 वर प्रकाशित झालेल्या कायदेशीर जाहिराती पाहून घ्याव्या. ट्रान्सरेल लायटिंग लिमिटेडच्या (“TLL” किंवा “कंपनी”) समभागांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) संदर्भातील बोली/ऑफर गुरुवारी, 19 डिसेंबर 2024 रोजी सुरू होईल आणि सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी संपेल. अँकर गुंतवणूकदार बोली/ऑफर कालावधी बुधवार, 18 डिसेंबर 2024 रोजी सुरू होईल आणि संपेल. प्रारंभिक सार्वजनिक ऑफरमध्ये ₹4,000 मिलियनपर्यंत नव्या समभागांचा समावेश आहे, तसेच कंपनीच्या प्रवर्तकांपैकी एक असलेल्या अजन्मा होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (“प्रवर्तक विक्री शेअरधारक”) 10,160,000 समभागांच्या “विक्रीचा” समावेश आहे. कंपनीला यातून मिळणाऱ्या रकमेचा उपयोग (i) कंपनीच्या वाढत्या कार्यशील भांडवलाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी,

Read More
BusinessLatest News

टायटनने ४० व्या वर्धापन दिनी ‘युनिटी वॉच’ सादर करून विंग कमांडर राकेश शर्मा यांना  सन्मानित केले

Bangalore :  उत्कृष्टतेची परंपरा जपत असल्याला ४ दशके पूर्ण करत टायटन वॉचेस आपला ४० वा वर्धापन दिन भारताच्या एका सर्वात

Read More