Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRA

Parbhani : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी खरेदी केली गोमय गणेशमूर्ती

परभणीः शहरातील नीरज हॉटेलच्या आवारात पर्यावरण पूरक गोमय गणेश मूर्तींचे प्रदर्शन व विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे.आज शनिवार दि.  7 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी या प्रदर्शनाला भेट देवून स्वतः गोमय गणेश मूर्ती खरेदी केली.

यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे स्विय सहायक कैलास मठपती, युवा चित्रकार शिवराज जगताप, झरी येथील अनंत गोपाळ गोशाळेचे मूर्तिकार पद्माकर चव्हाण, काष्ठशिल्पकार नामदेव पंडीत, गोसेवा चळवळीचे मार्गदर्शक महेश सोनी आदी उपस्थित होते.

(छाया : उत्तम बोरसुरीकर)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading