आंतरराष्ट्रीय प्रवासाशी निगडीत असलेल्या पल्मोनरी एम्बोलिझमच्या वाढत्या प्रमाणाबाबत पुण्यातील सह्याद्रि रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता
पुणे : गेल्या दोन वर्षांत, एक नवीन कल पुण्यातील सह्याद्रि हॉस्पिटल्स मधील वैद्यकीय पथकाच्या निदर्शनास आला आहे. येथील डॉक्टर्सना सातत्याने लांब अंतराचे आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या
Read More