Bollywood star Ayushmann Khurrana is now a case study in UK!
A top London-based behavioural insights company, Canvas8, has conducted a case study on the impact of Brand Ayushmann Khurrana in
Read MoreA top London-based behavioural insights company, Canvas8, has conducted a case study on the impact of Brand Ayushmann Khurrana in
Read Moreपुणे : हिंदवी स्वराज्यासाठी अठरापगड जातीने आपले योगदान दिले आहे. सगळ्यांच्या सहकार्याने स्वराज्य उभे राहिले आहे, परंतु भारताच्या या गौरवशाली
Read MoreUrvashi Rautela, a stunning Bollywood actress, exuded beauty resembling a real-life Barbie doll at a recent event. Opting for an
Read MoreSana Raees Khan, the dynamic and versatile contestant from Bigg Boss 17, known for her ability to navigate the challenges
Read Moreनेत्राचा रूपालीविषयी संशय वाढल्याने ती घरातल्या सर्वांना रूपालीच विरोचक आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करते. तसेच नागापासून आणि रूपालीपासून सावध रहायला सांगते. विरोचकाचा सेवक असलेला नाग घरातच कुठेतरी असल्यामुळे अस्तिकासुद्धा नाग पकडण्याच्या प्रयत्नात आहे, असं घरच्यांना सांगते. इकडे अस्तिका नागाच्या रूपात घरात सर्व संचार करून राजाध्यक्ष कुटुंबाला घाबरवण्याचा प्रयत्न करतेय. नेत्रा, शेखर आणि इंद्राणीला सांगते, त्रिनयना देवी आणि विरोचकाचं युद्ध जसं त्रेतायुगात झालं होतं. तसं ते कलियुगात नसेल. कलियुगात हे युद्ध अतिशय कठीण असणार आहे. कदाचित अस्तिकाचं या घरात येणं, विधिलिखित असेल आणि त्रिनयना देवीनेच तिला इथपर्यंत आणलं असेल, नेत्राचं हे बोलणं अस्तिका नागाच्या रूपात ऐकते. आणि म्हणते, नेत्रा तू चाणाक्ष आहेस, तू बरोबर ओळखलंस आपला संबंध त्रेतायुगातला आहे. नाण्याची एक बाजू तू बरोबर ओळखली आहेस पण दुसरी बाजू ओळखायला तुला खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत. नेत्रा मात्र विरोचकाच्या सेवकापासून राजाध्यक्ष कुटुंबाला वाचवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणार आहे. तसेच कलियुगातील विरोचकाचा पराभव करण्यासाठी इतर अजून काय मार्ग असू शकतात याविषयी इंद्राणीबरोबर चर्चा करते. आता नेत्रा राजाध्यक्ष कुटुंबाला विरोचकाच्या सेवकापासून कशी वाचवते हे आपल्याला महाएपिसोडमध्ये कळणार आहे. तर बघायला विसरू नका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगीच्या’ सोमवार ते शनिवार १०:३० वाजता तुमच्या झी मराठी वाहिनी वर
Read More