fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsTECHNOLOGY

वी आयओटी डिव्हाईस इंटरऑपरेबिलिटी टेस्टिंग आणि सर्टिफिकेशनसाठी सी-डॉटच्या सहयोगाने प्रस्तुत करत आहे आईओटी लॅब-ऍज-अ-सर्व्हिस

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आयओटी स्वीकारामधील वृद्धीसह इंडस्ट्री . क्रांतीमध्ये आघाडीवर आहेसर्व क्षेत्रातील कंपन्या मोठ्या प्रमाणावर आयओटी प्रथांचा स्वीकार करत आहेतनॅसकॉमच्या अहवालानुसारभारतातील आयओटी बाजारपेठ २०२५ सालापर्यंत १५ बिलियन यूएस डॉलर्सपर्यंत पोहोचेलपण उद्योगक्षेत्राला डिव्हाईस नेटवर्क कॉम्पॅटिबिलिटीरिमोट डिव्हाईस कॉन्फिगरेशन इत्यादी ऑपरेशनल आव्हाने आणि व्यवसायांच्या वाढीमध्ये बाधा निर्माण करणारी फ्रॅगमेंटेड इकोसिस्टिम यासारखी आव्हाने सहन करावी लागतातया समस्येवर उपाय म्हणून ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने आयओटी डिव्हायसेसच्या इंटरऑपरेबिलिटीसाठी नॅशनल आयओटी स्टँडर्ड्स म्हणून वनएम२एम निश्चित केले आहे.

 

आयओटी विभागातील आघाडीची कंपनी आणि भारतात आयओटीच्या स्वीकाराचा वेग वाढवण्याच्या भारत सरकारच्या मिशनचे समर्पित भागीदार या नात्यानेआघाडीची टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडियाने (वीसीडॉटच्या (सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्ससहयोगाने आयओटी लॅब प्रस्तुत केली आहे.  ही अशा प्रकारची पहिलीच सुविधा असून आयओटी इकोसिस्टिममध्ये स्टँडर्डायझेशन  इंटरऑपरेबिलिटीला प्रोत्साहन देण्याचे  एकसमान व्हिजन डोळ्यासमोर ठेवून ती प्रस्तुत केली आहेडिसेंबर २०२२ मध्ये आयओटी लॅब तयार करण्यात आल्यापासून आम्ही ऑटोमोबाईलयुटिलिटीबीएफएसआयलॉजिस्टिक्स आणि इतर अनेक उद्योगक्षेत्रांमधील ५० पेक्षा जास्त डिव्हायसेसचे टेस्टिंग केले आहेबीआयएसने आयओटी सोल्युशन डिझाईनसाठी नॅशनल स्टॅंडर्ड म्हणून स्वीकारण्यात आलेल्या वनएम२एम स्टँडर्ड्सच्या प्रॉलिफरेशनला प्रोत्साहन देण्यासाठीत्यानुसार लॅब टेस्ट्स करण्यात येतात आणि वनएम२एम स्टँडर्ड्ससोबत कॉम्पॅटिबिलिटी देखील प्रमाणित केली जातेथोडक्यात ही आयओटी लॅब डिव्हाईसनुसार नेटवर्क परफॉर्मन्सची वैधता ठरवतेइतकेच नव्हे तरसोल्युशन इंटरऑपरेबिलिटी प्रमाणित करण्यात देखील मदत करते.

 

वोडाफोन आयडियाचा एंटरप्राइज विभागवी बिझनेसचा लॅबऍजसर्व्हिस उपक्रम१७५ पेक्षा जास्त परिस्थिती टेस्ट करण्यासाठी सक्षम आहेज्यामध्ये नेटवर्क आणि फंक्शनल टेस्टिंगफील्ड टेस्टिंगऍप्लिकेशन टेस्टिंगकॉम्पॅटिबिलिटी टेस्टिंगवनएम२एम स्टॅंडर्ड टेस्टिंग आणि अनेकांचा समावेश होतोयामध्ये एएमआयकनेक्टेड कारपीओएसव्हीटीएस आणि इतर अनेक उद्योगक्षेत्रांमधील ३० पेक्षा जास्त विविध यूज केसेसचे देखील टेस्टिंग केले जाऊ शकतेया लॅबमध्ये डिव्हाईसमोड्यूल्सएसआयएमऍप्लिकेशनफर्मवेयर आणि इतर अनेक इकोसिस्टिम कम्पोनंट्सच्या विशाल श्रेणीचे टेस्टिंग करण्याची क्षमता आहे.

 

ही लॅब एक आयओटी इकोसिस्टिम ऑर्केस्ट्रेटर म्हणून काम करते आणि अखंडित आयओटी अनुभव सुनिश्चित करण्यासाठी सर्व हितधारकांना एकत्र आणतेवी सीडॉट आयओटी लॅब एक एक्झॉस्टिव्ह टेस्ट सर्व डिव्हायसेसवर चालवते आणि कंपोनंट डिझायनर्ससोबत समन्वय साधून हे सुनिश्चित करते कीकोणत्याही बगचे निराकरण करणे शिल्लक राहणार नाहीआजवर  डिव्हायसेसना या लॅबने “नेटवर्क रेडी” म्हणून प्रमाणित केले आहेआता वी सीडॉट आयओटी लॅब ५जी आणि एनबीआयओटी डिव्हायसेसचे देखील टेस्टिंग करत आहे

 

भारतातील आयओटी इकोसिस्टिमचे जतन करण्यासाठी वी आयओटी लॅब करत असलेल्या प्रयत्नांबाबत वी चे चीफ एंटरप्राइज बिझनेस ऑफिसर श्रीअरविंद नेवतीया यांनी सांगितलेआयओटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून वी आयओटीचा सर्व क्षेत्रांमध्ये स्वीकार केला जावा यासाठी वचनबद्ध आहेआम्हाला हे सांगताना अतिशय आनंद होतो आहे कीवी आयओटी लॅबने सीडॉटच्या सहयोगाने आपल्या भागीदारांना आयओटी तैनात करण्याचा अधिकार देऊन सक्षम बनवले आहेखासकरून त्यांनी स्टँडर्डायझेशन आणि इंटरऑपरेबिलिटी आणली आहे. ‘सेंटर ऑफ इनोव्हेशन‘ स्थापन करून ही भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत कारण त्यामुळे स्टार्टअप्स  एम२एम/आयओटी उद्योगक्षेत्राच्या सिनर्जी एकत्र आणल्या जातीलहा समन्वय म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीमध्ये योगदान देत असताना देशांतर्गत आयओटी इकोसिस्टिममध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या आमच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे.”

 

हे सर्टिफिकेशन आयओटी सेवा पुरवठादारांना पुढील लाभ मिळवून देते –

·         ग्लोबल स्टँडर्ड्सचे अनुपालन करता येतेत्यामुळे अधिक वेगाने बाजारपेठेपर्यंत पोहोचता येते आणि मिळकत देखील लवकर सुरु होते.

·         वनएम२एम स्टँडर्ड्सनुसार इंटरऑपरेबिलिटी आणि स्टँडर्डायजेशन सुनिश्चित करण्यात आल्याने आयओटी सेवा पुरवठादार  त्याच्या डिव्हाईसची विश्वसनीयता वाढते.

याखेरीज वीसीडॉट भागीदारी भारतामध्ये आयओटी इकोसिस्टिमचे जतन करत आहे आणि ‘सेंटर ऑफ इनोव्हेशन‘ म्हणून वी आयओटी लॅबचा विस्तार करून आयओटी एम२एम क्षेत्रात स्टार्टअप्सना सक्षम बनवत आहेहे इन्क्युबेशन सेंटर म्हणून काम करेलस्टार्टअप्सना जास्तीत जास्त मोठ्या बाजारपेठेसाठी अधिक वेगाने तयार करण्यासाठी तंत्रज्ञान  बिझनेस प्लॅटफॉर्म पुरवेलसोल्युशन्सना वनएम२एम स्टँडर्ड्सचे अनुपालन करण्यायोग्य बनवण्यासाठी हे सेंटर एक प्लॅटफॉर्म पुरवेल.

सीडॉटचे सीईओ डॉ राजकुमार उपाध्याय यांनी सांगितलेस्टँडर्ड्सचे अनुपालन करणाऱ्या आयओटी डिव्हायसेस आणि ऍप्लिकेशन्ससाठी टेस्टिंग  सर्टिफिकेशन फ्रेमवर्क स्थापन करण्यासाठी वी सीडॉट आयओटी लॅब हे खूप मोठी भरारी आहेमला खात्री आहे कीसीडॉट आणि वी यांचा हा समन्वय उपक्रम तसेच सीडॉटकडून आयओटी/एम२एमसाठी सेंटर ऑफ इनोव्हेशन हे भारतीय उद्योगक्षेत्रासाठी खूप उपयुक्त ठरणार आहेखासकरून स्टार्टअप्सना स्वदेशीस्टँडर्ड्सचे अनुपालन करणारी डिव्हायसेस  ऍप्लिकेशन्स बनवूनतैनात करण्यासाठी खूप लाभदायक ठरेल.”

नवी दिल्लीमध्ये प्रगती मैदानावर २७ ते २९ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत आयोजित केल्या जाणार असलेल्याआगामी इंडिया मोबाईल काँग्रेस २०२३ मध्ये वी सीडॉटच्या सहयोगाने वी आयओटी लॅब सर्व्हिस प्रदर्शित करणार आहे.

आयएमसी २०२३ ला भेट देणाऱ्यांनी हॉलस्टॉल. येथे वी बूथला भेट देऊन सेवेचा एक्सक्लुसिव्ह प्रीव्ह्यू अवश्य पहावा.

 

Leave a Reply

%d