टाटा क्लिक पॅलेटच्या सीझन ऑफ स्पार्कल सेलमध्ये मनोसोक्त खरेदी करा, सौंदर्य आणि सणांचा आनंद द्विगुणित करा
भारताचे ब्युटी मॅचमेकर आणि टाटा समूहातील एक सदस्य, टाटा क्लिक पॅलेटवर साजरा केला जाणार आहे ‘सीझन ऑफ स्पार्कल’ सेल, वर्षातील सर्वात मोठ्या सणांसाठी टाटा क्लिक पॅलेटने २८ ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर २०२३ पर्यंत या खास ‘सीझन ऑफ स्पार्कल’ सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये सर्व सौंदर्यप्रेमींसाठी अनेक ग्लोबल आणि भारतीय ब्युटी ब्रँड्सवर अतुलनीय ऑफर्स आणि स्वतःसाठी परफेक्ट ब्युटी मॅच मिळवण्याची संधी दिली जात आहे.
टाटा क्लिकचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर गोपाल अस्थाना यांनी सांगितले, “ग्राहकांना स्वतःसाठी परफेक्ट ब्युटी मॅच शोधण्यात सक्षम बनवण्यासाठी टाटा क्लिक पॅलेट वचनबद्ध आहे. या प्लॅटफॉर्मवर ब्युटी ब्रँड्सची विशाल श्रेणी प्रस्तुत करण्याबरोबरीनेच आमची अत्याधुनिक एआय सक्षम ब्युटी आयडी टेक्नॉलॉजी प्रत्येक ग्राहकाचा अनुभव पर्सनलाईज करते जेणेकरून त्यांच्या सौंदर्यविषयक गरजा पूर्ण होऊ शकतील. हा सणासुदीचा काळ अजून जास्त शानदार करण्यासाठी सीझन ऑफ स्पार्कल सेलची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. याची सुरुवात २८ ऑक्टोबरपासून होत आहे. आजवर कधीही न पाहिलेल्या ऑफर्ससह, टाटा क्लिक पॅलेटचा सीझन ऑफ स्पार्कल सेल प्रत्येक ग्राहकाला मनोसोक्त खरेदी करण्याची शानदार संधी देतो, मग ती खरेदी स्वतःसाठी असो किंवा प्रियजनांसाठी असो. आम्ही असे मानतो की, फेस्टिव्ह सीझन खूप छान असेल आणि आम्ही आमच्या ग्राहकांना प्रगत ब्युटी अनुभव प्रदान करत राहू.”
५०% पर्यंतच्या डिस्काउंटचा लाभ घेऊन या सेलमध्ये तुम्ही खरेदी करू शकाल ब्युटी आणि पर्सनल केयरमधील १००० पेक्षा जास्त प्रसिद्ध ब्रँड्सची अनेक ब्युटी उत्पादने आणि मिळवू शकाल शानदार ब्युटी लूक!
मेकअप इसेन्शियल्समधील आपल्या पसंतीची उत्पादने टाटा क्लिक पॅलेटवर सहज खरेदी करता येतील कारण इथे कलरबार, डेली लाईफ, फॉरेव्हर५२, लॅक्मे आणि मेकअप रेवोल्युशन यासारख्या ब्रँड्सवर मिळत आहे ५०% पर्यंतची सूट. याखेरीज, शुगर कॉस्मेटिक्ससारख्या ब्रँड्सवर मिळत आहे ६०% पर्यंतची सूट. स्किनकेयरमध्ये बायोटिक, न्यूट्रोजेना, ओले आणि पॉन्ड्सवर १५ ते ३०% पर्यंतची सूट दिली जात आहे. गेस, जग्वार, नॉटिका आणि स्किन बाय टायटनवर ४५% पर्यंतची सूट मिळवून तुम्ही तुमचे फ्रॅग्रन्स कलेक्शन सहज अपग्रेड करू शकाल.
डव्ह, जीके हेयर, स्च्वार्जकॉप्फ़ प्रोफेशन, स्ट्रीक्स आणि ट्रेसमे यासारख्या प्रसिद्ध हेयर केयर आणि हेयर कलर उत्पादनांवर ४५% पर्यंतची सूट मिळेल. तुम्ही तुमचे शॉवर रेजिम जर बदलू इच्छित असाल तर डव्ह, ममाअर्थ, निविया, द लव्ह कंपनी आणि व्हॅसलिनच्या बाथ अँड बॉडी इसेन्शियल्सवर या सेलमध्ये ५०% पर्यंतची सूट मिळेल. द मॅन कंपनी, बॉम्बे शेविंग कंपनी आणि उस्तराची मेन्स ग्रूमिंग उत्पादने ४०% पर्यंतच्या डिस्काउंटसह खरेदी करता येतील.
लक्झरी ब्युटी सेक्शनमध्ये अनस्तास्या बेवर्ली हिल्स, बॉबी ब्राउन, एम.ए.सी., सिग्मा ब्यूटी आणि अनेक लक्झरी मेकअप उत्पादने आकर्षक किमतींना, खात्रीशीर भेटवस्तूंसह मिळतील. कॉसआरएक्स, द बॉडी शॉप आणि द फेस शॉपची स्किनकेयर उत्पादने अभूतपूर्व किमतींना मिळतील. दक्षिण कोरियायी स्किनकेयर ब्रँड गॅलिनीची उत्पादने सरसकट ८०% डिस्काउंटसह, अविश्वसनीय किमतींना खरेदी केली जाऊ शकतील. चोपार्ड आणि फेर्रागमो यासारख्या लोकप्रिय फ्रॅग्रन्स ब्रँड्सच्या उत्पादनांवर अनुक्रमे २५% आणि ४५% पर्यंतची सूट मिळेल. ओलाप्लेक्स आणि लॉरियल पॅरिस यासारख्या हेयरकेयर ब्रँड्सवर देखील आकर्षक ऑफर्स दिल्या जातील.
हा सेल अजून जास्त आकर्षक बनवण्यासाठी अनेक मोठ्या बँका देखील यामध्ये सहभागी होत आहेत. आयसीआयसीआय आणि कोटक बँकेच्या क्रेडिट कार्डांवर १०% इन्स्टंट डिस्काउंटचा लाभ मिळवता येईल. *नियम व अटी लागू आहेत.
