Saturday, June 13, 2026
ENTERTAINMENTLatest News

अक्षरासाठी काय असेल भुवनेश्वरीची अट ?

झी मराठी वरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ह्या मालिकेत आता पर्यंतच्या भागात आपण पाहिले अक्षरा शिक्षण संमेलनाला जाते जिथे कमल तिचा खुप अपमान करतो. ही अशी बाई जी शिक्षणाचे गोडवे तर गाते पण तिने केवळ पैशासाठी अशिक्षित घरात लग्न केलं. नवरा अडाणी आहे ती काय शिक्षण परीषदेत येऊन शिक्षणाचे गोडवे गाणार असं बोलून तिचा पाणउतारा करतो. तर इकडे भुवनेश्वरी अक्षराला बजावून सांगते कि शाळेत शिकवायचं नाही कारण त्या शाळेची तू आता मालकीण आहेस. ह्या भांडणात अधिपती मध्यस्थी करतो आणि भुवनेश्वरी परवानगी देते मात्र ती अक्षरा समोर एक अट ठेवते. ती अट काय असेल व अक्षराला ती अट मान्य होईल का ?

पाहायला विसरू नका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ रात्री ८ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर !

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading