Sunday, June 14, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRA

जेठालाल फेम दिलीप जोशी यांनी मागितली आदिवासी समाजाची माफी

 

मुंबई  – विलेपार्ले पोलिस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नार्वेकर साहेब, ए पी आय यादव  ,मोरे यांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली निवेनाद्वारे तारक मेहता का उलटा चश्मा मधील जेठालाल फेम  दिलीप जोशी याने आदिवासींचा अमावासी म्हणून व्हिडिओद्वारे सार्वजनिक अपमान केल्याने तमाम आदिवासींच्या भावना दुखावल्या असल्याने जोशी यांच्यावर अनुसुचित जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा ही मागणी केली व जोशी याला संबंधित पोलिस स्टेशन ला बोलावून दिलीप जोशी  ला स्क्रिप्ट ज्याने लिहून दिली त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्याप्रसंगी जोशी यांनी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या दणक्याने देशातील तमाम आदिवासींची लेखी व व्हिडिओद्वारे माफी मागितली.  त्याप्रसंगी परिषदेचे विक्रम पाडवी, बिरसा मुकणे, मोहन खाडे,रामेश्वर भोये,जयदेव गोडे, किरण निंबेकर, पालघर जिल्हाध्यक्ष रामदास हरवटे, गोपाळ गांगुर्डे,राहुल गावीत,तुषार गावीत,आशुतोष बरफ, मुकेश पडोसा, राजेश शालकर,प्रमोद वाढाण,संजय फरले,रवी गावीत व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading