Saturday, June 20, 2026
BusinessLatest News

फिनोलेक्स पाईप्सच्या नफ्यात गतवर्षीच्या तुलनेत मोठी वाढ, ऑपरेटिंग मेट्रिक्समुळे झाली सुधारणा

पुणे फिनोलेक्स इंडस्ट्रिज लिमिटेडच्या संचालक मंडळाची आज बैठक झाली असून कंपनीने ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीचा लेखापरिक्षण न केलेला वित्तीय निकाल जाहीर केला.

वित्तीय निकालाची वैशिष्ट्ये (Standalone): (INR- Cr)

 

कोटी रुपयांमध्ये क्यू२

वित्त वर्ष २४

क्यू२

वित्त वर्ष २३

बदल एच१ 

वित्त वर्ष २४

एच१

वित्त वर्ष २३

बदल
कार्यान्वयानातून एकूण उत्पन्न 883.15 941.13 (6.16%) 2,062.32 2,130.94 (3.22%)
ईबीआयटीडीए नफा /(तोटा) 102.98 (142.67) NA 255.45 (16.76) NA
ईबीआयटीडीए % 11.66% (15.16%)   12.39% (0.79%)  
घसारा 27.38 21.56   61.77 42.90  
कर/व्याजपूर्व नफा (तोटा) 75.60 (164.23) NA 193.68 (59.66) NA
ईबीआयटी % 8.56% (17.45%)   9.39% (2.80%)  
वित्तीय खर्च 12.46 4.31   21.48 15.64  
इतर नफा 62.51 39.29   102.77 64.36  
करपूर्व नफा /(तोटा) 125.65 (129.25) NA 274.97 (10.94) NA
पीबीटी % 14.23% (13.73%)   13.33% (0.51%)  
कर 31.87 (35.33)   70.31 (17.11)  
करपश्चात नफा/(तोटा) 93.78 (93.92) NA 204.66 6.17 NA
पीएटी % 10.62% (9.98%)   9.92% 0.29%  

 

विक्री  (एमटी)

 

पीव्हीसी रेसिन (External) 2,546 14,495 (82.43%) 5,025 18,713 (73.15%)
पीव्हीसी रेसिन (Including inter Segment) 37,516 54,063 (30.61%) 83,590 1,16,809 (28.44%)
पाईप्स आणि फिटिंग्स 62,914 59,218 6.24% 1,55,095 1,31,178 18.23%

 

वित्तवर्ष २४च्या दुसऱ्या तिमाहीची वैशिष्ट्ये :

 

  • वित्त वर्ष २४ च्या दुसऱ्या तिमाहीत कार्यान्वयनातील नफा ८८३.१५ कोटी रुपये. वित्त वर्ष २३ च्या दुसऱ्या तिमाहीच्या ९४१.१३ कोटी रुपयांच्या तुलनेत ६.१६ टक्के घट.
  • वित्त वर्ष २४ च्या दुसऱ्या तिमाहीत पाईप्स आणि फिटिंग्स विभागातील व्हॉल्यूम ६.२४ टक्के वाढ होऊन ६२,९१४ मेट्रीक टनवर पोहोचले. वित्त वर्ष २३ च्या दुसऱ्या तिमाहीते ५९,२१८ मेट्रिक टन होता.
  • वित्त वर्ष २४ च्या दुसऱ्या तिमाहीत पीव्हीसी रेसिन विभागातील व्हॉल्युम ३०.६१ टक्के घटला असून ३७,५१६ मेट्रिक टनावर आले आहे आहे. वित्त वर्ष २३ च्या दुसऱ्या तिमाहीत तो ५४,०६३ मेट्रिक टन होता.
  • वित्त वर्ष २४ च्या दुसऱ्या तिमाहीत ईबीआयटीडीए १०२.९८ कोटी रुपये राहिले आहे. वित्त वर्ष २३ च्या दुसऱ्या तिमाहीत ईबीआयटीडीए १४२.६७ कोटी रुपये होते.
  • करपश्चात नफा ९३.७८ कोटी रुपये राहिला असून यापूर्वी गतवर्षीच्या याच कालावधीत ९३.९२ कोटी रुपये होता.

वित्तवर्ष २४च्या सहामाहीची वैशिष्ट्ये :

  • वित्त वर्ष २४ च्या सहामाहीत कार्यान्वयनातील नफा २,०६२.३२ कोटी रुपये. वित्त वर्ष २३ च्या सहामाहीच्या २,१३०.९४ कोटी रुपयांच्या तुलनेत ३.२२ टक्के घट.
  • वित्त वर्ष २४ च्या सहामाहीत पाईप्स आणि फिटिंग्स विभागातील व्हॉल्यूम १८.२३ टक्के वाढ होऊन १,५५,०९५ मेट्रीक टनवर पोहोचले. वित्त वर्ष २३ च्या सहमाहीते १,३१,१७८ मेट्रिक टन होता.
  • वित्त वर्ष २४ च्या सहामाहीत पीव्हीसी रेसिन विभागातील व्हॉल्युम २८.४४ टक्के घटला असून ८३,५९० मेट्रिक टनावर आले आहे आहे. वित्त वर्ष २३ च्या सहामाहीत तो १,१६,८०९ मेट्रिक टन होता.
  • वित्त वर्ष २४ च्या सहामाहीत ईबीआयटीडीए २५५.४५ कोटी रुपये राहिले आहे. वित्त वर्ष २३ च्या सहामाहीच्या तुलनेत ईबीआयटीडीएमद्ये १६.७६ कोटी रुपयांचा तोटा झाला.
  • करपश्चात नफा २०४.६६ कोटी रुपये राहिला असून यापूर्वी गतवर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत त्यात ६.१७ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

तिमाही निकालाबद्दल बोलताना फिनोलेक्स इंडस्ट्रिज लिमिटेडचे कार्यकारी चेअरमन श्री प्रकाश पी छाब्रिया म्हणाले की, देशातील अर्थव्यवस्थेत ग्रामीण आणि शहरी भागात उपयोग आधारीत वृद्धी दिसून येत आहे. पाईप आणि फिटिंग विभाग अर्थव्यवस्थेच्या विकासात महत्त्वाचा हातभार लावत असून त्यात वार्षिक आधारावर चांगली वृद्धी होत आहे. पीव्हीसीच्या किमती ऐतिहासिकरित्या खालच्या पातळीवर आहेत. किमती स्थिर झाल्यानंतर पाईप आणि फिटिंग्सची मागणी वाढणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading