Friday, April 3, 2026
Latest NewsPUNE

महाराष्ट्र सरकार आम्हा महिला आणि मुलींना सुरक्षा देवू शकत नसेल तर आम्हाला शस्त्र परवाना द्या

” महाराष्ट्र सरकार आम्हा महिला आणि मुलींना सुरक्षा देवू शकत नसेल तर आम्हाला शस्त्र परवाना द्या,आमची सुरक्षा आम्ही करतो ” —– महाविकास आघाडीच्या महिलांच्या वतीने मागणी
महाविकास आघाडीच्या महिलांच्या वतीने श्रीमती संगिता तिवारी (उपाध्यक्षा, महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटी), ऍड रुपाली पाटील ठोंबरे ( प्रवक्ता , महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस), ऍड.मनीषा कावेडिया ( राष्ट्रवादी काँग्रेस), शितल बियार्णी ( अध्यक्षा, स्त्री विकास) , पुनमीत तिवारी ( सरचिटणीस, पुणे शहर युवक काँग्रेस) यांनी संदिप कर्णिक पोलिस सहआयुक्त, पुणे शहर पोलिस यांना महाविकास आघाडीच्या वतीने महिला महाराष्ट्र सरकार आम्हा महिला आणि मुलींना सुरक्षा देवू शकत नसेल तर आम्हाला शस्त्र परवाना द्या आमची सुरक्षा आम्ही करतो याबाबत निवेदन दिले. 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading