Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNE

वारकऱ्यांच्या सन्मानासाठी काँग्रेस तर्फे सन्मान दिंडी

पुणे : 350 वर्षाच्या इतिहासात काळीमा फासणारी घटना काल घडली वारकऱ्यांवर झालेल्या अमानुष पद्धतीने केलेला लाठी चार्ज कोणाच्या इशारानी केला होता ? भागवत संप्रदायाच्या 350 वर्षाच्या इतिहासात अशी कुठलीही घटना घडली नव्हती कित्येक वारकरी जखमी झाले असून झाला असून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव आणण्यात येत आहे हा वारकऱ्यांच्या श्रद्धा आस्था आणि परंपरा काळीमा फासणारी घटना आहे वारकऱ्यांच्या सन्मानासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, आमदार रवींद्र धगेकर, माजी गृहमंत्री रमेश  बागवे, संजय बालगुडे,  वीरेंद्र किराड नेतृत्वात सन्मान दिंडी काढण्यात आली

काँग्रेसतर्फे वारकऱ्यांवर झालेल्या लाठी हल्ला निषेध म्हणून साठी सन्मानदिनी दिंडी अलका टॉकीज चौक ते काढण्यात आली होती
दिंडीमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते
“आम्ही वारकऱ्यांच्या सन्मान करतो”
“आमची संस्कृती वारकरी संप्रदाय “”महाराष्ट्राचा अभिमान”
फलक घेऊन कार्यकर्ते वारकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी उपस्थित होते

यावेळी किशोर मारणे प्रवीण करपे गौरव बोराडे प्रशांत सुरसे चेतन जी अग्रवाल प्रथमेश आबनावे संकेत गलांडे पुष्कर अबनावे दत्ता मांजरेकर आयुब पठाण उमेश काची राजेश जाधव गणेश साळुंखेविशाल गुंड प्रवीण नाना करपे, गौरव बोराडे सुरेश कांबळे बंडू शेडगे प्रशांत सुरसे चेतन अग्रवाल गोरख पळसकर रुपेश पवार रवी पठारे नंदू जाधव गणेश तामकर संजय चव्हाण रुपेश पवार संतोष भुतकर, मयुरेश दळवी साहिल राऊत, कान्होजी जेधे भावेश पंखेवाले सादिक बाबाजी, बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading