Sunday, June 21, 2026
Latest News

पीएमपीएमएल कडून उद्यापासून १४ बसमार्ग प्रवाशांसाठी सुरू होणार

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या मागणीनुसार १० नवीन बसमार्ग सुरू करण्यात येत आहेत. तसेच ४ बसमार्गांचा विस्तार करण्यात येत आहे. उद्या 3 फेब्रुवारी पासून १० नवीन बसमार्ग व ४ बसमार्गांचा विस्तार असे एकूण १४ बसमार्ग प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात येत आहे.

१० नवीन बसमार्ग खालीलप्रमाणे

.क्र. मार्ग क्र. पासून पर्यंत अंतर कि.मी. बस संख्या वारंवारीता डेपो
७३ उरूळी काचंन ते नांदुर गांव

मार्गे सहजपूर फाटा

११.६० १ तास ४५ मि. हडपसर
१४४ क गुजरात कॉलनी ते पुणे स्टेशन

मार्गे अ.ब.चौक सिटी पोस्ट

१०.६५ २ तास कोथरूड
१५३ आळंदी ते खराडी

मार्गे विश्रांतवाडी, शास्त्रीनगर, चंदननगर

२४.८० १ तास ३० मि. भोसरी
१७२ येवलेवाडी ते पुणे स्टेशन

मार्गे टिळेकरनगर, काकडे वस्ती, मार्केटयार्ड डेपो

१२.९० १ तास अप्पर
१७३ हडपसर ते पुणे स्टेशन

मार्गे मगरपट्टा, साईनाथनगर, येरवडा

१७.१० १ तास ३० मि. हडपसर
१८२ शेवाळवाडी ते न. ता. वाडी

मार्गे पुलगेट, पुणे स्टेशन, म.न.पा.

१६.७० २ तास ४५ मि. शेवाळवाडी
३३० आळंदी ते तळेगांव

मार्गे चिखली, देहूगांव, इंदोरी

३०.०० १ तास पिंपरी
३३४ घरकुल वसाहत ते पिंपरी गांव

मार्गे केएसबी चौक, पिंपरी कोर्ट

७.८० १ तास २० मि. पिंपरी
३५६ भोसरी ते चिखली

मार्गे मोशी मार्केट, बोऱ्हाडे वस्ती

११.६० १ तास ४५ मि. भोसरी
१० २७७ भोसरी ते कोथरूड डेपो

मार्गे पिंपळे गुरव, औंध, सेनापती बापट रोड

२४.०० १ तास भोसरी

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading