fbpx

उर्मिला कानेटकर म्हणते ‘ ब्रेकअप झालयं, आठवण येतेय खूप….’

अभिनेत्री मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असतानाच अभिनेत्री उर्मिला कानेटकर हिने ‘ ब्रेकअप झालयं, आठवण येतेय खूप….’, असे म्हणत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यामुळे अनेक उलट सुलट चर्चा होवू लागल्या आहेत.
पण जरा थांबा कारण ही पोस्ट उर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांच्या ब्रेकअप…. ची नसून उर्मिलाचा आगामी चित्रपट ‘ऑटोग्राफ’ यातील गाण्याविषयी आहे. उर्मिलाने ही पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ब्रेकअप झालंय ? अबोला धरलाय ? आठवण येतेय खूप ? त्रास होतोय ना..! कानात हेडफोन्स घाला and Just Feel It..

https://www.instagram.com/reel/Cl2xMJOIuHE/?igshid=YmMyMTA2M2Y= 

Leave a Reply

%d bloggers like this: