fbpx

आगामी हिवाळी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांची हाताळणी संवेनशीलतेने आणि तत्परतेने करणार – डॉ. नीलम गोऱ्हे

 

विरोधी पक्षनेत्यांसोबत बैठकीत चर्चा

मुंबई: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि स्त्रियांवरील अत्याचारांचे प्रश्नांना प्राधान्यक्रम देऊन, महाराष्ट्राच्या सर्व विषयांवर संवेदनशीलतेने आणि समन्वयाच्या भूमिकेतून मार्ग काढण्याचा दृष्टीने आज विधानरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या दालनात, दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते, अजितदादा पवार तसेच अंबादास दानवे यांची भेट झाली.

याप्रसंगी दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्याकडे आलेल्या प्रश्नांबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी संवाद साधताना डॉ. गोऱ्हे यांचेही मत जाणून घेतले.

Leave a Reply

%d bloggers like this: