Monday, October 26, 2026
ENTERTAINMENTLatest News

बिग बॉस मराठी सिझन ४ !
अमृता धोंगडे – तेजस्विनीची नवी स्ट्रेटेजी !

आज बिग बॉस यांनी “खुल्ला करायचा राडा” हे कार्य सदस्यांवर सोपवले. आणि त्याचसाठी तेजस्विनी आणि अमृता धोंगडे नवी स्ट्रेटेजी आखताना दिसणार आहेत. आता नक्की कोणती टीम जिंकणार ? बघूया आजच्या भागामध्ये.

तेजस्विनी म्हणाली, अमृताला सांगताना दिसणार आहे, आता सगळं सामान इकडेतिकडे आहे. तू जे तेल बोलते ना ते वापरूया पण… अमृता म्हणाली, आतून सामना आणण्यासाठी आपण यशश्रीला ठेवण्याचा प्रयत्न करूया. तेजस्विनीचे म्हणणे आहे, खाली कोणी तरी लागणार आत वेगळा माणूस नाही जाऊ शकतं. अमृताचे म्हणणे आहे, तू नसशील तेव्हा मी असेनच ना आणि मग तू संचालक व्हायचं. कोण आत जाणार ? कोण सामान आणणार ? कोण टार्गेट करणार ? याविषयीच्या चर्चा दोघींमध्ये सुरू आहेत. बघूया आता यांच्या नव्या स्ट्रेटेजी किती कमी येणार ते आजच्या भागामध्ये.

बघूया अजून काय झालं घरात कोणत्या चर्चा रंगल्या आणि कोणामध्ये झाला वाद आजच्या भागात. बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading