Monday, October 26, 2026
Latest NewsPUNE

गोखले बिझनेस टॉवर्स या व्यापारी संकुलाचे भूमीपूजन

पुणे : गोखले कंस्ट्रक्शन्सच्या डेक्कन जिमखाना येथे साकारत असलेल्या गोखले बिझनेस टॉवर्स या अद्ययावत व्यापारी संकुलाचे भूमीपूजन माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि शिवाजी नगर मतदार संघाचे विद्यांमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. फोटोत डावीकडून महेश पोटे, सुव्रत देशपांडे, विशाल गोखले, मुरलीधर मोहोळ, सिद्धार्थ शिरोळे, शिरीष देशपांडे आणि आशिष मोहदरकर. सदर संकुलात रिटेल (दुकाने) आणि व्यावसायिक जागा (ऑफिस स्पेसेस) आदींचा समावेश असेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading