Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

प्रताप सरनाईक टॉप सिक्युरिटी घोटाळा: क्लोजर रिपोर्ट दाखल केला असेल .तर न्यायालयाला स्वीकारवा लागतो-शिक्षण मंत्री दीपक केसरकर

पुणे : शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिंदे गटात गेलेले आमदार प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने टॉप सिक्युरिटी घोटाळा प्रकरणात कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला. त्यानंतर आता ईडीदेखील याच अहवालाच्या आधारे क्लोजर रिपोर्ट सादर करणार असल्याची चर्चा आहे. तपासात प्रगती होत नसल्याने क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे.त्यावर क्लोजर रिपोर्ट कोर्टात कोर्ट करत असत न्याय व्यवस्था सुदृढ आहे.एखादा रिपोर्ट चुकीचा दिला तर न्यायव्यवस्था ते मान्यच करणार नाही.या देशात असे प्रश्न उद्भाभवत कमा नये. एखाद्या व्यतीचा क्लोजर रिपोर्ट दाखल केला असेल .तर न्यायालयानेही स्वीकारवा लागतो. असे शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले.

दर प्रत्येक तासाला राजकारणात काही नवीन घडामोडी होत असतात. विरोधक व सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. पण याकडे लहान मुले आजकाल लक्ष देत आहेत. त्यावर पत्रकारांनी दीपक केसरकर यांना प्रश्न विचारला की त्याचा लहान मुलांवर परिणाम होईल का? त्यावर दीपक केसरकर म्हणाले,राजकारण रोज सुरू राहत मात्र मुलाचे भविष्य शिक्षण मंत्र्यांवर अवलंबून आहे. ते सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
दीपक केसरकर म्हणाले, आम्ही मुलांचे व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न करणार आहोत.सगळ्या खेळात भाग घ्यायला हवा मुलांनी असे दीपक केसरकर म्हणाले. आजकाल लहान मुले गणित व इंग्रजी या विषयांचा अभ्यास करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. त्यावर दीपक केसरकर म्हणाले, गणित भाषा म्हणजे इंग्लिश आणि विज्ञान या तीन विषयात आपल्याला प्रगती करायची आहे.सगळयाच विषयाला शिक्षणात प्राधान्य देणार आहे. असे दीपक केसरकर म्हणाले.

केंद्र सरकारने शिक्षक फोटो ऑफिसमध्ये लावायचे आदेश दिले आहेत. त्यात महाराष्ट्र सरकारने काहीतरी बदल केला आहे. त्यावर दीपक केसरकर म्हणाले, शिक्षक फोटो ऑफिस मध्ये लावायचे आदेश केंद्र सरकाराचा आहे आम्ही फक्त थोडा नियम बदलला आहे.असे दीपक केसरकर म्हणाले. मुलांवर शिक्षक दबाव टाकत असतात. हेच पुस्तक वापर तेच पुस्तक वापर त्यावर केसरकर म्हणाले, मुलांवर ओव्हर शिक्षकाने बर्डेन करून नये,पुस्तक पण काही चेंज केले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading