Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

अभाविप ने दिले राज्यपालांना निमंत्रण

पुणे:आज अभाविप जिज्ञसा पश्चिम महाराष्ट्र द्वारे राबवण्यात आलेले आषाढी वारी वैद्यकिय सेवा उपक्रमाचे, विद्यार्थी एकत्रीकरण कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याबाबत चे निमंत्रण महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी जी यांना देण्यात आले. तसेच अभाविप चे ७५ वर्षाचे इतिहास दाखवणारा ध्येय यात्रा पुस्तक ही देण्यात आले. व रक्षाबंधनाचा कार्यक्रम देखील झाला. यावेळेस पश्चिम क्षेत्राचे क्षेत्रीय संघटन मंत्री देवदत्त दादा जोशी, राष्ट्रिय कार्यकारिणी विशेष निमंत्रित सदस्य प्रशांत साठे सर, अभाविप पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल, सहमंत्री स्नेहल जाधव, जिज्ञासा प्रांत संयोजक रोहन मुक्के व पुणे महानगर सह संयोजक अर्पिता पांडे उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading