fbpx

बसपा तर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

पुणे : बहुजन समाज पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अण्णाभाऊ साठे सभागृह गुंजन चौक, येरवडा पुणे येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बसपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी डॉ हुलगेश चलवादी, महाराष्ट्र प्रदेश महासचिव सुदीप जी गायकवाड पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड पुणे जिल्हा प्रभारी मेहमूद जकाते, पुणे जिल्हा सचिव मोहम्मद शफी, पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा निधीताई वैद्य, पुणे शहर युवक आघाडी अध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, सेक्टर अध्यक्ष संतोष कांबळे, संतोष भोसले, सुहास कांबळे, अनुप दोडके, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: