fbpx

गुरुवारी पुण्यातील ‘या’ भागातील पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे: शहरातील काही भागाचा गूरूवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. जलकेंद्र वडगाव रॉ वॉटर व राजीव गांधी पंपिंग येथील तातडीच्या देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. पंपींगच्या अखत्यारीत येणाऱ्या भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यानंतर शुक्रवारी सकाळी कमी दाबाने आणि केला जाणार आहे. पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी अनिरुद्ध पावसकर यांनी ही माहिती दिली आहे.
या भागात पाणीपुरवठा बंद राहणार ?
वडगाव जलकेंद्र परीसर – हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक इत्यादी

Leave a Reply

%d bloggers like this: