fbpx

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी स्वप्नील बापट यांची निवड

पुणे : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक निवडणुकीत (२०२२-२०२३) अध्यक्षपदी  बापट स्वप्नील (दै. आज का आनंद) यांची तर सरचिटणीसपदी  सरोदे पांडुरंग (सकाळ)  आणि खजिनदारपदी बारभाई अभिजित( दै.महाराष्ट्र टाईम्स) यांची निवड झाली आहे. अॅड.प्रताप परदेशी, अॅड. स्वप्नील जोशी,निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहिले.

निवड झालेल्या पदाधिका-यांची नावे पुढीलप्रमाणे: –

अध्यक्ष : बापट स्वप्नील (दै.आज का आनंद)

उपाध्यक्ष :  कोरे गणेश( दै.अॅग्रोवन)

 पाटील संदीप (दै.नवराष्ट्र)

सरचिटणीस :   सरोदे पांडुरंग (सकाळ)

खजिनदार :  बारभाई अभिजित (दै.महाराष्ट्र टाईम्स)

चिटणीस :  जगताप प्रसाद (दै.पुढारी)

कोळस रुपेश (दै.केसरी)

कार्यकारिणी सदस्य

 बोरसे अमोल(दै.केसरी)

 पानसे प्रसाद (दै.महाराष्ट्र टाईम्स)

 पोफळे अविनाश(दै.अॅग्रोवन)

 गोरे सचिन (दै.सामना)

 सावळे अनिल (दै.सकाळ)

 ढगे धीरज (ए एन आय चॅनेल)

  खळदकर गणेश (दै.पुढारी)

 चौधरी निलेश (दै.पुण्यनगरी)

 शिंगोटे दिगंबर (दै.महाराष्ट्र टाईम्स)

 तानवडे आदित्य (दै.महाराष्ट्र टाईम्स)

Leave a Reply

%d bloggers like this: