शिंदे नव्हे तर भाजप हे या कारस्थानाचे मुख्य सूत्रधार – आमदार नितीन देशमुख 

मुंबई : शिवसेना शब्दाला जागणारा पक्ष आहे. आम्ही त्यांच्याशी प्रतारणा नाही करणार. त्या रात्री एकनाथ शिंदेंनी आम्हाला बंगल्यावर बोलावले होते तेव्हा आम्हाला काही कल्पना दिली नव्हती. प्रवास सुरू झाल्यावर शंका आली. शिंदे नव्हे तर भाजप हे या कारस्थानाचे मुख्य सूत्रधार आहेत. सरकार पाडण्याचा हा भाजपचा डाव आहे. मात्र शिवसैनिकांनी या कारस्थानाला बळी पडू नये, परत यावे अशी आर्त साद आमदार नितीन देशमुख यांनी बंडखोर शिवसैनिकांना केली आहे.

देशमुख म्हणाले –

  • गुजरातच्या हॉटेल बाहेर 350 पोलिसांचा गराडा होता
  • तेथील IPS अधिकारी भाजपची गुलामगिरी करीत होते
  • मला हार्ट अटॅक आला नव्हता तरीही मला जबरदस्तीने सरकारी दवाखाण्यात दाखल केलं
  • मी गनिमीकावा करून गोहाटीवरून पळून आलो

Leave a Reply

%d bloggers like this: