Saturday, September 5, 2026
Latest NewsPUNE

Early Bird Preschool :विद्यार्थ्यांचे औक्षण करून शाळेत स्वागत

पुणे :विद्यार्थ्यांचे औक्षण करून आणि सेल्फी घेत Early Bird Preschool चा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचा पहिला दिवस असल्यानी शाळेत एकच कल्ला केला. हसत, नाचत गाणी गात विद्यार्थीनी हा दिवस साजरा केला. 

धनकवडी, मोहन नगर परिसरातील Early Bird Preschool शाळेचे हे पहिलेच वर्ष असून शैक्षणिक वर्षांच्या पहिल्याच दिवशी येथे विद्यार्थी रमले. विद्यार्थ्यांचे औक्षण करून मुलांचे स्वागत करण्यात आले. अनेकांनी सेल्फी घेण्याचा आनंद लुटला. शाळेच्या प्राचार्या सौ. प्रियांका बगाडे. सह शिक्षिका. सौ. राणी थोरात यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

 

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading