….म्हणून देवेंद्र फडणीस यांची तरफड होत आहे -रुपाली पाटील ठोंबरे

पुणे : भाजपला शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला हे बघवत नाही म्हणून देवेंद्र फडणविस यांची तरफड होत आहे अशी टीका राष्ट्रवादीचे नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
रुपाली पाटील ठोंबरे या एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हणाल्या, भाजपला जर मनसे बरोबर युती करायची असती तर ती त्यांनी तेव्हाच केली असती. त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले हे खटत आहे. भाजपचा मुख्यमंत्री होवा व हेमा विकास आघाडी सरकार पडावे अशी देवेंद्र फडणीस व इतर नेत्यांची इच्छा आहे.
भाजप सत्तेत असताना भाजपने राज्यात किती कामे केली असे प्रश्न महाविकासआघाडी सरकार मधील मंत्री विचारत आहेत .त्यावर रूपाली पाटील म्हणाल्या, भाजपने फक्त पाच वर्षात जाहिरातबाजी केली. आता महा विकास आघाडी सरकार चांगलं काम करत आहे. तर ते त्यांना खटत आहे. अशी टीकाही रूपाली पाटील यांनी भाजप वर केली.

Leave a Reply

%d bloggers like this: