Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRA

सुप्रीम कोर्टाने अनिल देशमुख यांची संपत्ती परत करण्याचे दिले आदेश; रुपाली पाटील यांनी फेसबुक पोस्ट चर्चेत

पुणे : राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी गेल्या दीड दोन वर्षात  ईडीने कारवाई केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना तुरुंगात पण जावे लागले असून ईडीने अनिल देशमुख व त्यांच्या कुटुंबाची सर्व संपत्ती जप्त केली आहे. यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असून या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने ईडीला दणका दिला आहे. अनिल देशमुख यांची व कुटुंबाची ED ने जप्त केलेली सर्व संपत्ती अनिल देशमुख यांना परत करावी असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे नेते रूपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक पोस्ट करत सुप्रीम कोर्टाचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहिलेल्या आपल्या फेसबुक पोस्टवर म्हंटले आहे. कायद्यापुढे कोणी मोठा नाही. जय संविधान भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो..

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0A3u67hatiQCW2147VSF7zSWxSdy4CuGX7Wgx4iy5qhLUyRL6RVfni9HWxW7eJauKl&id=947239435316421&sfnsn=wiwspwa

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading