टैफे नी मैसी फ़र्ग्यूसन मैग्नाट्रैक महाराष्ट्र मध्ये लॉन्च केला

पुणे : विश्वातली तीसरी सगळयात मोठी ट्रॅक्टर कंपनी आणि मैसी फ़र्ग्यूसन ट्रॅक्टरचे निर्माता, टैफे – ट्रैक्टर्स एंड फार्म इक्विपमेंट लिमिटेड ने कोल्हापुर मध्ये एका भव्या समारोहा मध्ये क्रांतिकारी मैग्नाट्रैक सीरीज लॉन्च केली आणि ट्रॅक्टर उद्योगा मध्ये एक नवा मापदंड स्थापित केला. नवा मैसी फ़र्ग्यूसन 8055 मैग्नाट्रैक, 50 hp रेंज मध्ये येतो आणि मैग्नाट्रैक सीरीज मध्ये पहिला ट्रॅक्टर आहे. मैग्नाट्रैक सीरीज विश्व स्तरीय स्टाइल, उन्नत टेकनॉलॉजि, बेजोड शक्ती, कमी ऑपरेटिंग खर्च मध्ये अविश्वनीय परफारमेंस आणि उपयोगिता प्रदान करते. हा असाधारण ट्रॅक्टर भारी माल वाहतुकी साठी सर्वोत्तम आहे.

मैग्नाट्रैक सीरीज़ ला लाँच करतांनी, टैफे च्या CMD मल्लिका श्रीनिवासन यांनी सांगितले कि “60 वर्षा पेक्षा अधिक, टैफे आणि मैसी फ़र्ग्यूसन ब्रांड ने महाराष्ट्र च्या शेतकऱ्यानं सोबत गहिरे आणि मजबूत संबंध बनवले आहेत. महाराष्ट्र राज्याचे शेतकरी खूप प्रगतिशील आहेत, जे उत्पादकता वाढविण्यासाठी आणि कृषी कार्या मध्ये चांगले मूल्य प्राप्त करण्यासाठी ते नव नवीन टिकनॉलॉजि आत्मसात करत आहेत. ताकत, स्टाइल, आराम आणि कार्यक्षमता – या आकांक्षाची पूर्तता करण्यासाठी टैफे नी आज नवीन मैग्नाट्रैक सिरीज लाँच केली आहे. आम्ही भारताच्या ऊस उत्पादन करणाऱ्या राजधानी मध्ये, म्हणजेच कोल्हापुर मध्ये, हेवीड्यूटी मालवाहतुक करणारा प्रिमियम ट्रॅक्टर – मैग्नाट्रैक लाँच करत आहोत, ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे.”

उत्कृष्ट दर्जाच्या मैग्नाटॉर्क इंजिनसह तयार असलेला हा प्रिमियम माल वाहतुकीचा ट्रॅक्टर अधिकतम टॉर्क आणि उच्च इंधन कार्यक्षमता प्रदान करतो. आपल्या श्रेणी  मध्ये सर्वश्रेष्ठ 200 Nm च्या उच्चतम टॉर्क सोबत, हा ट्रॅक्टर सहजपणे ओबडधोबड आणि कुठल्या पण परिस्थिती मध्ये भारी ट्रॉलीला आरामात ओढू शकतो. रस्त्यावर उच्च स्पीडसह विलक्षण उत्पादकता देण्यासाठी ट्रॅक्टरचे इंजिन आणि ट्रान्समिशन हे चांगल्या प्रकारे सुसंगत केले आहे आणि या मुळे उच्च गतीने ट्रॅक्टर माल वाहतूक आणि उच्च ईंधन बचत संभव होते.

विश्वस्तरीय स्टाइलिंग आणि डिज़ाइन मैग्नेटट्रैक सिरीजला “ ट्रॅक्टरांचा बॉस ” बनवते, अत्याधुनिक मैग्ना स्टाइलिंग मध्ये अत्याधुनिक फीचर्स आहेत ज्यामध्ये वन-टच फ्रंट ओपनिंग सिस्टमसह एरोडायनामिक सिंगल-पीस बोनट समाविष्ट आहे. प्रशस्त प्लेटफॉर्म, स्टायलिश लुक, आधुनिक स्टीयरिंग व्हील आणि एडजस्टेबल सीट हे ऑपरेटिंग आरामाचे मानक चिन्हांकित करतात. इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच, मैसी फ़र्ग्यूसन 8055 मध्ये रात्रीच्यावेळी चांगल्या प्रकाशासाठी ट्राई-LED च्या सोबत शक्तिशाली प्रोजेक्टर हेडलैम्प समाविष्ठ केला आहे.

ऊस वाहतूक, बांधकाम माल किंवा हेवीड्यूटी माल वाहतुकीसाठी सगळ्यात उपयुक्त, मैग्नाट्रैक सीरीज विविध प्रकारच्या कृषि संबंधित कार्यंसाठी पण उपयुक्त आहे, यामध्ये रिवर्सिबल मोल्डबोर्ड प्लो (RMB), रोटावेटर, पोस्ट-होल डिगर, थ्रेशर आणि बेलर जसे नवीन कृषी यंत्र पण सामील आहेत.

मैग्नाट्रैकचा हाई ग्राउंड क्लीयरेंस, बंधारे आणि असमान रस्ते ओलांडताना ट्रॅक्टरला मदद प्रदान करतो. याचा लांब व्हीलबेस स्थिरता सुनिश्चित करतो आणि भारी भार ओढाताना फ्रंट लिफ्टिंग ला थांबवतो. हाई PTO प्लेसमेंट PTO संचालित उपकरणा मध्ये विस्तृत विविधताते सोबत उत्तम परफॉरमेंस देते. मैक्स तेला मध्ये डुबवलेले ब्रेक (OIB) आणि रेडिएटर व साइलेंसर सोबत सेफ्टी गार्ड मैग्नाट्रैक ला अत्यंत सुरक्षित आणि विश्वासार्ह ट्रैक्टर बनवतात.

मैग्नाट्रैकची उपयुक्त आणि बिल्कुल नवे फीचर्स प्रगत तंत्रज्ञान आणि सहज अनुभव प्रदान करतात, जे भारतीय जमीनसाठी अनुकूल आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: