Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

MNS – साईनाथ बाबर यांची शहराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल वसंत मोरेंनी केले अभिनंदन

पुणे: गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे खाली उतरावा, अन्यथा हनुमान चालिसा लावण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.राज ठाकरे यांच्या आव्हांना प्रतिसाद देत राज्यात काही ठिकाणी मंदिरांवर हनुमान चालिसा लावण्यात आली.
तर पुण्यात या संदर्भात पुणे शहराध्यक्ष वसंत मोरेंनी बंडाची भूमिका आपल्याला प्रभागात शांतता ठेवावी असं सांगितलं होतं. त्याचाच परिणाम म्हणून मनसेतून वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं आहे. त्यानंतर वसंत मोरे यांनी साईनाथ बाबर यांचं पुण्यात अभिनंदन केलं आहे.

राज ठाकरे यांनी आज सकाळी शिवतीर्थावर वसंत मोरे यांनी पदावरून बाजूला सारत साईनाथ बाबर यांची पुण्यासाठी मनसे शहराध्यपदी निवड करण्यात आली. त्यानंतर साईनाथ बाबर हे मुंबईहून पुण्यात दाखल झाले. त्यावेळी वसंत मोरे यांनी साईनाथ बाबर यांचं स्वागत करत अभिनंदन देखील केलं. त्यावेळी त्यांच्या दोघांमध्ये चाय पे चर्चा देखील केली आहे. ही भेट कात्रज याठिकाणी त्यांची भेट घेतली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading