Thursday, August 13, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

अजित पवारांची जाहीर सभेत राज्यपालांविरोधात मोदींकडे तक्रार

पुणे:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येत्या मागील दिवसात शिवाजी महाराज, माता जिजाऊ, महात्मा फुले, यांच्या बदल घाणेरडे विधान केले होते .त्यावरून आज महत्वाच्यां पदावरून चुकीचे वक्तव्य होते आहेत, ही वक्तव्य महाराष्ट्रातील लोकांना पटणारी नाहीत, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा मोठा  वारसा आहे, त्याचे पालन केले पाहिजे.तो वारसा पुढे घेऊन जायचा आहे. याबद्दल मनातस आकस न ठेवता वारसा पुढे न्यायचा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भर सभेत केली तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी कडे केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading