fbpx
Friday, April 19, 2024
ENTERTAINMENTLatest News

अभिनेत्री काजल अग्रवालच्या घरी Good news

दाक्षिणात्य व बॉलीवूड अभिनेत्री काजल अग्रवाल हिच्या घरी गोड बातमी असून लवकरच ती आई होणार आहे. नुकतेच तिने सोशल मिडियावर आपले डोहाळे जेवणाचे फोटो शेअर केले होते. इतकेच नव्हे तर ती तिच्या गरोदरपानाचा काळ एंजॉय करतीये. आई होण्याचा आनंद तिने शेयर केलेल्या फोटोमध्ये दिसत आहे.

गरोदरपणाचे दिवस आनंद घालवताना काजलने तिच्या फिटनेसकडेही लक्ष दिले आहे. काजलनं वर्क आऊट करतानाचा व्हिडीओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, ‘मी नेहमी अॅक्टिव्ह राहते. प्रेग्नेंसी हा वेगळा आनंद आहे. ज्या महिला गरोदर आहेत त्यांनी अॅरोबिक आणि स्ट्रेंथ कंडिशनिंग एक्सरसाइज केला पाहिजे. ‘ अनेक नेटकऱ्यांनी काजलच्या या फोटोला कमेंट्स केल्या आहेत.

फोटो – kajalaggarwalofficial/ig

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading