वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे अंजली आंबेडकर यांच्या हस्ते उदघाटन
पुणे : पुण्यातील अप्पर इंदिरानगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या जनसपर्क कार्यालयाचे उद्घाटन अंजली प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अंजली आंबेडकर यांनी आगामी पुणे महापालिका निडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते व महिलांना मार्गदर्शन केले. पुणे शहरातील प्रत्येक मतदार संघ आणि वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांना बळ आणि ताकत देण्यासाठी त्या शहरभर मार्गदर्शन मोहीम राबविणार आहेत. वंचित बहूजन आघाडी पुणे शहर व महिला आघाडी पुणे शहर सर्व शहर पदाधिकारी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ऍड प्रियदर्शी तेलंग (प्रवक्ते महा प्रदेश तथा निरिक्षक पुणे म. न.पा.), रोहीणी टेकाळे (सदस्य महा. प्रदेश तथा निरिक्षक पुणे म. न. पा), निर्मला वंनशिव (सदस्य महा. प्रदेश महिला आघाडी), ऋषिकेश नांगरे पाटील (सदस्य महा. प्रदेश वं. ब. यु. आ), बाबासाहेब कांबळे (महासचिव पश्चिम महाराष्ट्र तथा निरिक्षक पुणे म. न. पा), अतुल बहुले (संघटक पश्चिम महाराष्ट्र), उत्तम वंनशिव (सदस्य पश्चिम महाराष्ट्र), मुनव्वर कुरेशी (शहराध्यक्ष), अनिता चव्हाण (शहराध्यक्षा), प्रफुल्ल गुजर (कार्यकारी अध्यक्ष), अॅड अरविंद तायडे (महासचिव), जितेंद्र जाधव (महासचिव), महेश कांबळे (महासचिव), वैशाली गायकवाड (महासचिव), नितीन शेलार (उपाध्यक्ष), मुकेश खेतान (उपाध्यक्ष), रेखा चौरे (उपाध्यक्ष), सविता चाबुकस्वार (सचिव), उषा साळुंखे (संघटक), सारिका फडतरे, आरती बडेकर, मिनाक्षी चंदनशिवे, निरंजना सोनवणे, पुनम चंडालिया, दौलतजहा शेख, प्रज्ञा ओव्हाळ, रागिणी कांबळे, सुखदेव वाघमारे, रविंद्र गायकवाड, नवनीत अहिरे, संदीप चौधरी, लिना वानखेडे
स्वीटी कांबळे,नवनीत अहिरे, नितीन कांबळे, संदीप चौधरी, वैशाली गायकवाड, रेखा चौरे यावेळी उपस्थित होते.
