Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

पुणे महानगरपालिकेचे माझी स्थायी समितीचे अध्यक्ष अऱ्याज भाई काजी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे महानगरपालिका माझी स्थायी समितीचे अध्यक्ष अऱ्याज भाई काजी, उद्योजक गणेश घुले व गौरव घुले यांनी आज उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार सुनील टिंगरे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष निलेश कदम, बाळासाहेब बोडके, सुरेश घुले, माजी नगरसेवक राजू साने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading