Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाघोलीत इच्छुक उमेदवार चर्चासत्र संपन्न

पुणे: नुकत्याच होऊ घातलेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाघोलीत नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार यांच्या चर्चासत्रात पुणे महापालिका स्थापना दिवस सुध्दा साजरा करण्यात आला…

भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना, काॕग्रेस, मनसे, बसपा, आखिल भारतीय सेना,वंचित बहूजण आघाडी इतर सर्वच पक्ष व अपक्ष यांच्या वतीने अनेक जण पुणे महानगरपालिका नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार यांच्यात चर्चासञ पंचक्रोशीतले पञकार बंधु यांच्या वतीने घेण्यात आले…
आगामी होणाऱ्या निवडणूकची बाबतीत सखोल चर्चा, प्रभागातील भेडसवणार्या समस्या, निवडणूकीत प्रत्येकाची भुमिका, वाघोली महानगरपालिका सामाविष्ट झालेल्या ई आॕन आयटी पार्क – वाघोली पहिलीच निवडणूक होत आहे. येथील नागरीक प्रथमच सामोरे जात आहेत. यावेळी प्रत्येकाने आपआपल्या बाजु मांडण्यात आल्या तसेच प्रभागात विकास कसा करावा याबाबत साविस्तर चर्चा व वादविवाद मधुन चर्चा चांगल्याच रंगल्या….

यावेळी भाजपकडून इच्छुक उमेदवार  ॲड. संजय सावंत पाटील (पुणे जिल्हाध्यक्ष – कायदा आघाडी भाजपा),  संदिप सातव (सरचिटणीस – युवा मोर्चा भाजपा),  अनिल सातव(अध्यक्ष – भाजपा हवेली युवा मोर्चा ), राष्ट्रवादी कडुन भैयासाहेब जाधव(नगरसेवक मनपा),  रामभाऊ दाभाडे,   शिवदास उबाळे,  वसुधंरा उबाळे (मा. सरपंच वाघोली), शिवसेनेकडून मा.रामकृष्ण अण्णा सातव,   सर्जेराव वाघमारे (पं.स.सदस्य ), मा. दौलत चौधरी, मनसे कडून ॲड. गणेश मस्के(उपाध्यक्ष विधी विभाग मनसे), ॲड. नरेंद्र वाघमारे(अध्यक्ष – पुणे विधी विभाग मनसे), सामाजिक कार्यकर्ते –   सुनिल जाधवराव,  शनि शिंगारे, विक्रम वाघमारे, प्रभा भागलकोटकर,ॲड. सचिन पठारे,  किशोर सातव, हिरामण वाघमारे उपस्थित होते तसेच पञकार सुरेश वांढेकर, प्रमोद लांडे, विशाल दरगुडे, गणेश सातव, पंडीत डोंगरे, नितिन शिंदे, चेतन दिघे यांनी कार्यक्रम आयोजित केला होता….

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading