Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कोण आहे ‘ हिंदुस्तानी भाऊ’?

हिंदुस्तानी भाऊच्या चार दिवसापूर्वीच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे आज महाराष्ट्रात अचानक हजारो लाखो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. पण हा ‘हिंदुस्थानी भाऊ’ कोण आहे ते पाहू…

‘हिंदुस्थानी भाऊ’ याचे खरे नाव विकास फाटक असे आहे. सोशल मीडियावर तो ऍक्टिव्ह असून तरुणांमध्ये त्याची क्रेझ आहे. स्वतःला समाजसेवक म्हणवणारा हा ‘हिंदुस्थानी भाऊ’ बिगबॉस 13 च्या स्पर्धेतील स्पर्धक आहे. त्याच्या शिवीगाळ करण्याच्या स्टाईलमुळे या स्पर्धेत वाईल्डकार्ड एन्ट्री मिळाली होती.

अगदी सुरवातीच्या काळात तो मुंबईतील ‘दक्ष पोलिस टाईम्स’ या स्थानिक वृत्तपत्रात न्यूज रिपोर्टर म्हणूनही काम करत होता. ‘हिंदुस्थानी भाऊ’ हा टिक टॉक स्टारही आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading