Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

गणेश गुगळे यांची शहर काँग्रेसच्या संघटक सचिव पदी नियुक्ती

पुणे : गणेश गुगळे यांची पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या संघटक सचिव पदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. गणेश गुगळे. पुणे शहरात कॉंग्रेस पक्षाचे माध्यमातून राजकीय आणि सामाजिक कार्य अनेक वर्षे करत आहेत
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश  बागवे यांच्या हस्ते गणेश गुगळे यांना सदर नियुक्तीपत्र कॉंग्रेस भवन येथे देण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक दत्तात्रय बहिरट, नारायण पाटोळे, अजित जाधव, राहुल वंजारी, आकाश कांबळे, दशरथ शेट्टी हे मान्यवर उपस्थित होते गणेश गुगळे यांनी कॉंग्रेस पक्षाचे काम पक्षसंघटना वाढविण्यासाठी काम करत राहीन असे मनोगत व्यक्त केले

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading