पुणे शहरात 16 ते 21 जानेवारी दरम्यान ‘या’ भागातील पाणी पुरवठा राहणार बंद 

पुणे : पर्वती जलकेंद्राच्या एल.एल.आर टाकीची मुख्य पाण्याची लाईन व नव्याने टाकण्यात आलेली  लाईन जोडण्याचे काम रविवार दि. 16 ते 21 जानेवारी दरम्यान रात्री साडे दहा ते पहाटे साडे तीन पर्यंत करण्यात येणार आहे. या कामासाठी पर्वती जलकेंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या भागातील पाणी पुरवठा हा रात्रीच्या वेळी बंद राहणार आहे. तर दिवसा कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली आहे.

पाणीपुरवठा अंशतः बंद होणारा भाग –
पर्वती एल.एल.आर जलकेंद्र परिसर शहरातील सर्व पेठा, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर,
भवानी पेठ,नाना पेठ व पर्वती.

Leave a Reply

%d bloggers like this: