राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त वंचितच्या वतीने अभिवादन
पुणे : वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या लाल महाल येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य ऋषिकेश नांगरे- पाटील, राज्य प्रवक्ते संतोष संखद,पुणे शहराचे महासचिव जितेंद्र जाधव ,महेश कांबळे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष शुभम चव्हाण,वडगावशेरी विधानसभा अध्यक्ष विवेक लोंढे, उपाध्यक्ष बाळासाहेब बनसोडे,संघटक प्रकाश कांबळे, शहर कार्यकारिणी सदस्य दीपक ओव्हाळ, रोहन गायकवाड,गौतम ललकरे, नागेश भोसले,अतुल गायकवाड, ॲड.धनश्री बोराडे, ॲड.जानगुडे यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
