Saturday, October 31, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोना; रुग्णालयात केले दाखल

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लता मंगेशकर यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आल्याने शनिवारी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे वय जास्त असल्या कारणाने खबरदारी म्हणून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती मंगेशकर कुटूंबियांकडून देण्यात आली आहे.

 

Leave a Reply