Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

विषाणूपासून संरक्षण करणारे ‘कोरोना किलर’ उपकरण | देशासोबत विदेशातून उपकरणाला मागणी

पुणे: कोरोना पासूनच्या ओमायक्रोन व्हेरिएंटच्या बचावासाठी इंडो टेक इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे कोरोना किलर मशीन तयार केले असून गेल्या दीड वर्षापासून या मशीन चे उत्पादन सुरू आहे. घर ,दवाखाना, ऑफिस ,महाविद्यालय, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सार्वजनिक ठिकाणे अशा ठिकाणी हे कोरोना किलर उपकरण बसविता येते.

विविध प्रकारचे करोना किल्लर उपकरण पुण्यातील इंडोटेक इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड ने तयार केले असून त्याला जागेनुसार ते वेगवेगळ्या ठिकाणी बसविता येणार असल्याची माहिती कंपनीचे संचालक भाऊसाहेब जंजिरे यांनी दिली. देशात व विदेशात या कोरोना किलर उपकरणची मागणी वाढली असून आयोनायझेशन पद्धतीद्वारे या मशिनची कार्यप्रणाली आहे. कोरोना विषाणू संपुष्टात आणण्यासाठी हे मशीन प्रभावी आहे.

आजमितीला मोठ्या प्रमाणावर ओमायक्रोन वाढत असून त्याला संपुष्टात आणण्यासाठी हे मशीन नक्कीच उपोयोगी ठरणार आहे. कोरोना विषाणू आल्यापासून तो विविध स्ट्रेण्ड बदलून येत आहे परंतु हे मशीन नक्कीच कोरोना विषाणूने स्ट्रेण्ड बदलला तरी त्याला नष्ट करण्याच काम करणार आहे या संशोधनाला आयसीएमआरची मान्यता मिळाली आहे अशी माहिती देखील इंडोटेक इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक भाऊसाहेब जंजिरे यांनी दिली.

कोरोना ,डेल्टा किंवा ओमायक्रोन व कोरोना विषाणू बदलत असणाऱ्या स्ट्रेण्ड पासून बचाव करण्यासाठी हे मशीन घ्यावं असं देखील आवाहन करण्यात आलं. संपर्क -8600022263/62/60ई-मेल -micro@indotech industries. comindotech02@gmail.combuisness@indotech industries.com

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading