Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्याच्या घरी सदिच्छा भेट

पुणे: पुण्यात मनसे ची आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज  पासून तयारी चालू होतं आहे.मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे हे 2 दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. ते प्रत्येक मतदारसंघात जाऊन प्रत्येक मतदारसंघात जाऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांची संवाद साधणार आहेत. व महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणनीती कशी ठरवायची याचे नियोजन करणार आहेत.आज त्यांनी अनिकेत अंकुश ढगे (पदाधिकारी ) यांच्या घरी शिवाजीनगर गावठाण रोकडोबा मंदिर येथे आज सदीच्या भेट दिली.व कार्यक्रत्याच्या घरी नाष्टा केला. यावेळी अनिकेत ढगे व त्याच्या घरातील कुटुंबीय उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading