Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनिता वाडेकर यांनी केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पुणे:भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त* पुणे स्टेशन येथिल भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ तसेच पुण्यनगरीचे उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी .प्रदिप गायकवाड,सभासद.पुणे महानगपालिकेचे मुख्य अभियंता आयु .प्रशांत वाघमारे,मुख्य अग्निशमन अधिकारी आयु.प्रशांत रणपिसे, महापालिका सहाय्यक आयुक्त आयु.ज्ञानदेव सुपे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading