Monday, June 22, 2026
Latest NewsPUNE

अभाविप तर्फे वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर व पदसेवा

पुणे:दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुधा,आज संत शिरोमणी नामदेव महाराजांची पालखी येरवडा इथे प्रस्थान झाली.अभाविप येरवडा भागाच्या वतीने वारकरी मंडळी साठी आरोग्य शिबिर व पदसेवा करण्यात आली.ह्या मधी १०० हून अधिक वारकरी मंडळी नी आपल्या आरोग्य ची तपशील केली,व त्यांनतर अभाविप कार्यकर्त्यांनी वारकरी मंडळी ह्यांचे पाय चेपून पद सेवा केली.
अभाविपची सोशल मीडिया प्रमुख प्रतिभा रानडे म्हणल्या,अभाविप तर्फे दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुधा,आज संत शिरोमणी नामदेव महाराजांची पालखी येरवडा इथे प्रस्थान झाली.अभाविप येरवडा भागाच्या वतीने वारकरी मंडळी साठी आरोग्य शिबिर व पदसेवा करण्यात आली. आम्ही दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करत असतो असे प्रतिभा रानडे म्हणाल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading